मतदानपुर्व कल बघण्यासाठी मी सर्वसाधारणपणे ओपीनीयन पोल्स आणि सोबतीला गूगल ट्रेण्ड्स्वर लक्ष ठेऊन असतो (पहा गूगल ट्रेन्ड्स २०२४ ). या दोन्हीतही मोदींचे अद्यापतरी एकंदर वर्चस्व दिसते. सोबत युट्यूब चाळत असल्याने आपसूक त्यावर येणार्या जाहीरातींकडे लक्ष जाते या जाहीरातींच्या प्रभावाला क्वांटीफाय करणे तसे अवघडच पण व्ह्यूज, त्यावर आलेले प्रतिसाद आणि प्रत्येकाला स्वतःला जाणवलेल्या प्रभावाबद्दल सामुहीक चर्चेतून जरासा अंदाज येऊ शकेल आणि काही प्रमाणात रोचक चर्चा होऊ शकेल.
माझे यापुर्वी सोशल मिडीयावरील राजकीय जाहीरातींकडे फारसे लक्ष गेले नव्हते. या आठवड्यात प्रथमच लक्ष गेले. व्यक्तीशः भाजपाच्या जाहीरातीत नकारात्मकतेवर अधिक भर, काँग्रेसच्या जाहीरातीच्या तुलनेत कमी प्रभाव क्षमता आणि कमी व्ह्यूज आहेत का अशी शंका आली किंवा काही चांगल्या प्रभावी जाहीराती माझ्या नजरेतून सुटल्या असेही असू शकेल, नाही असे नाही.
* तुम्हाला आवडणार्या पक्षाच्या आवडत्या जाहीरातीसोबतच, आवडणार्या पक्षाच्या न आवडणार्या जाहीराती आणि न आवडणार्या राजकीय पक्षाच्या आवडलेल्या जाहीरातीही मनमोकळेपणाने नोंदवाव्या. किंवा मतमोजणीच्या आधी कबुल करावेसे वाटले नाही तरी मत मोजणी झाल्या नंतर का असेना मनमोकळे पणाने सांगितल्यास संबंधीत पक्षांना झाला तर फायदाच होईल.
* मी स्वतः युट्यूब किंवा समाज माध्यम दुवे दिलेले नाहीत पण त्यांचा आंतर्भाव केल्यास बरे पडेल.
* प्रश्न मुख्यत्वाने २०२४ लोक्सभा निवणूकातील समाज माध्यमांवरील तुम्हाला आवडलेल्या न आवडलेल्या निवडणूक जाहीराती कोणत्या? असा आहे अनुषंगिक जुन्या निवडणूक जाहीरातींचे स्मरण करून देण्यास हरकत नसावी.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर, धागाचर्चा हॅक करणे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
वाचने
5262
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
जुमला पार्टी बद्दलची ही जाहिरात आवडली.
टिकात्मक व्यंग जाणवत पण विनोद
In reply to जुमला पार्टी बद्दलची ही जाहिरात आवडली. by अमरेंद्र बाहुबली
पापा की परी
भाजपाला अशा पद्धतीचे क्रेडीट घेणे नीटसे जमले नाही ?
In reply to पापा की परी by सर टोबी
फायदा घेणं जमलं नाही?
In reply to भाजपाला अशा पद्धतीचे क्रेडीट घेणे नीटसे जमले नाही ? by माहितगार
लोकशाही राजकारणात पक्ष
In reply to फायदा घेणं जमलं नाही? by सर टोबी
माझे प्रतिसाद समजण्यास अडचण येतीय का?
In reply to लोकशाही राजकारणात पक्ष by माहितगार
मी धागा लेखात नमुद करायचे
In reply to माझे प्रतिसाद समजण्यास अडचण येतीय का? by सर टोबी
आपल्या विधानाची
In reply to मी धागा लेखात नमुद करायचे by माहितगार
:)) माझ बालपण काँग्रेसी
In reply to आपल्या विधानाची by सर टोबी
या जाहिरातीचा फायदा भाजपला
In reply to पापा की परी by सर टोबी
@ विवेकपटाईत
In reply to या जाहिरातीचा फायदा भाजपला by विवेकपटाईत
पटाईत काकांची
In reply to या जाहिरातीचा फायदा भाजपला by विवेकपटाईत
मोदीशहांहिंदूवर ओका-या नसलेला
मार्केटींगमध्ये
In reply to मोदीशहांहिंदूवर ओका-या नसलेला by अहिरावण
धाग्याची कल्पना आवडली
अनुषंगिक जुन्या निवडणूक जाहीरातींचे स्मरण
२०१९ ची 'गठबंधन एक्सप्रेस'
In reply to अनुषंगिक जुन्या निवडणूक जाहीरातींचे स्मरण by वामन देशमुख
खानदानी लुटेरों का सच! (२०२४)
जाहिराती बघत नाही....
ते दिसलच. चीन ने बळकावलेल्या
In reply to जाहिराती बघत नाही.... by मुक्त विहारि
चीन ने २०१२ पर्यंत जमीन
In reply to ते दिसलच. चीन ने बळकावलेल्या by अमरेंद्र बाहुबली
हो का? हे व्हॉट्सऍपी ज्ञान
In reply to चीन ने २०१२ पर्यंत जमीन by विवेकपटाईत
काही जाहिराती
भक्तका चश्मा नावच्या एका
हि जाहीरात म्हणताय का?
In reply to भक्तका चश्मा नावच्या एका by अमरेंद्र बाहुबली
ह्या समस्या आमच्याच काळातील
In reply to हि जाहीरात म्हणताय का? by माहितगार
मेरे विकास का दो हिसाब, हि
मेरे विकास का दो हिसाब होय ही
In reply to मेरे विकास का दो हिसाब, हि by रात्रीचे चांदणे
लाख रुपयत शिवण मशीन
In reply to मेरे विकास का दो हिसाब होय ही by माहितगार
हि अग्निवीर योजने वरील सैनिकी
In reply to मेरे विकास का दो हिसाब, हि by रात्रीचे चांदणे
प्रॉडक्ट
In reply to हि अग्निवीर योजने वरील सैनिकी by माहितगार
:)
In reply to प्रॉडक्ट by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to प्रॉडक्ट by चंद्रसूर्यकुमार
प्रोडक्ट गंडलेलच असल तरीही
मला वाटते महाराष्ट्रात
In reply to प्रोडक्ट गंडलेलच असल तरीही by रात्रीचे चांदणे
(No subject)
(No subject)
१ नंबर
In reply to (No subject) by अमरेंद्र बाहुबली
हम्म खरेच हे व्यंगचित्र
In reply to (No subject) by अमरेंद्र बाहुबली
३ वृत्तसंस्थांची राजकीय निवडणूक जाहीरात सर्वेक्षण वृत्ते