मागच्या आठवड्यात दक्षिणेतील मुख्यमंत्री आणि एक राज्यस्तरीय मुख्य विरोधक असा गूगल ट्रेंड शोध घेऊन लेख लिहिला पण अनवधानाने तो माझ्याकडून डिलीट झाला होता. दक्षिणेतील राजकीय नेत्यामध्ये जगन मोहन रेड्डी आंध्रातच नव्हे तर भारतातही अधिक शोधले जात असलेले नेते असावेत असे गूगल ट्रेंड्स दाखवत होते. आज प्रशांत किशोर यांचे जगन मोहन रेड्डी अँटी इन्कुम्बन्सी आणि मध्यमवर्गीय अॅस्पिरेशनल वोटर्स योजनांच्या अभावामुळे मागे पडतील असे भाकीत केले आहे म्हणून गूगल ट्रेंड्स पुन्हा एकदा तपासले तर आंध्रात गूगल ट्रेंड्सवर अद्याप तरी जगन मोहन रेड्डी तेलगु देशमच्या चंद्राबाबु नायडूंच्या बरेच पुढे आहेत असे दिसते.
बाकी भारतातील राजकीय तुलना प्रतिसादांच्या माध्यमातून येत्याकाळात वेळ मिळेल तशा जोडण्याचा मनोदय आहे.
मोदींकडे दाक्षिणात्य भाषा येऊन दक्षीणेत पुरेसा लोकप्रीय असा प्रभावी नेता अद्याप नसल्यामुळे भाजपाची प्रगती होत असली तरी अद्याप त्यास सावकाशच म्हणणे क्रमप्राप्त ठरते. असो.
* या पुर्वीची गूगल ट्रेन्ड्स विश्लेषणे मी मुख्यत्वे इतरांच्या धाग्यांत प्रतिसाद स्वरुपात केली असल्याने त्यांचे जुने संदर्भ देणे शक्य झालेले नाही. मनुष्यस्वभावाबाबत माझा अंदाज लोक सहसा स्वतःच्या आवडत्या गोष्टींच्या शोधात अधीक असतात आणि त्यांचा अंशतः का होईना परिणाम गूगल सर्च आणि गूगल ट्रेन्ड्स मध्ये दिसून येतो. मागच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या काही आठवडे आधी गूगल ट्रेंड्स मध्ये शरद पवारांचा प्रभाव इतर महाराष्ट्रीय नेत्यांच्या तुलनेत वाढल्याचे आठवते. पण गूगल ट्रेंड्स मध्ये महाराष्ट्रीय नेत्यात राज ठाकरे बर्यापैकी आघाडीवर असत पण त्याच्या लोकप्रयतेचे परिवर्तन मतात झालेले दिसले नाही याचे विश्लेषण मतात परिवर्तन होण्यासाठी दुसर्या फळीतही सुयोग्य नेतृत्वाची अंशतः गरज, काही लोकप्रीय आश्वासनांच्या घोषणा आणि लोकांना नको असलेले न बोलणे याची दक्षता असे फरक असतील असे वाटले. असो
* अनुषंगिकाव्यतरीक्त आवांतर आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आभार.
वाचने
18798
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे कोण व्यक्ती आहेत असं किती
+१
In reply to हे कोण व्यक्ती आहेत असं किती by कंजूस
तेजस्वी सुर्या आणि के.
In reply to +१ by टर्मीनेटर
कुणी काहीही शोधो... राहुल
अगदी अगदी....
In reply to कुणी काहीही शोधो... राहुल by अहिरावण
राहुल गांधींची लोकप्रियता
In reply to कुणी काहीही शोधो... राहुल by अहिरावण
तामीळनाडू , भाजपा आणि भारताचे पुढचे पंतप्रधानपद
य. चव्हाण, वि. देशमुख, व. नाईक, जोशी सद्य राजकीय उत्तराधीकारी?
उद्धव ठाकरे
In reply to य. चव्हाण, वि. देशमुख, व. नाईक, जोशी सद्य राजकीय उत्तराधीकारी? by माहितगार
ओके
In reply to उद्धव ठाकरे by अहिरावण
दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ
In reply to य. चव्हाण, वि. देशमुख, व. नाईक, जोशी सद्य राजकीय उत्तराधीकारी? by माहितगार
महाराष्ट्राचे हयात माजी मुख्यमंत्री १ (अशोक चव्हाण)
महाराष्ट्राचे हयात माजी मुख्यमंत्री २
In reply to महाराष्ट्राचे हयात माजी मुख्यमंत्री १ (अशोक चव्हाण) by माहितगार
पण शरद पवार यांना
In reply to महाराष्ट्राचे हयात माजी मुख्यमंत्री २ by माहितगार
:) ते डिटेल्सही पाहू
In reply to पण शरद पवार यांना by अहिरावण
महाराष्ट्राचे हयात माजी मुख्यमंत्री ३
In reply to महाराष्ट्राचे हयात माजी मुख्यमंत्री १ (अशोक चव्हाण) by माहितगार
सद्य मंत्रिमंडळातील ३ हयात
शरद पवार - अजित पवार गेल्या
वरच्याच शोधात उबाठांच्या
In reply to शरद पवार - अजित पवार गेल्या by माहितगार
वरचा ट्रेंड पाहीलात? आता
In reply to वरच्याच शोधात उबाठांच्या by माहितगार
अंतुले, भोसले कुणाला आठवतात
होय अंतुलेंना जरासे
In reply to अंतुले, भोसले कुणाला आठवतात by अहिरावण
देशाचा मुख्य नेता म्हणून तमिळ
प्रश्न समजले नाहीत. एनीवे
In reply to देशाचा मुख्य नेता म्हणून तमिळ by कंजूस
ते बहुधा अन्नामलाई संदर्भात
In reply to प्रश्न समजले नाहीत. एनीवे by माहितगार
गूगल ट्रेंड तुलना भाजपा आणि काँग्रेस, रागा आणि मोदी
रागा - मोदी गूगल ट्रेंड तुलना लिंक अपडेट
In reply to गूगल ट्रेंड तुलना भाजपा आणि काँग्रेस, रागा आणि मोदी by माहितगार
शक्ति आणि गूगल ट्रेन्ड
राम विलास पासवानांचे राजकीय उत्तराधिकारी कोण ?
बिहार सर्व नेते गूगल ट्रेन्ड
लालू, नितीश, मायावती, अखिलेश
In reply to बिहार सर्व नेते गूगल ट्रेन्ड by माहितगार
राहुल गांधी, नितीश कुमार गूगल
In reply to लालू, नितीश, मायावती, अखिलेश by माहितगार
राहुल आणि स्मृती इराणी बघा हो
स्मृती इराणी राहुल गांधी
In reply to राहुल आणि स्मृती इराणी बघा हो by अहिरावण
वरच्या उत्तरप्रदेश
In reply to स्मृती इराणी राहुल गांधी by माहितगार
अरविंद केजरीवालांची २१
भाजपा पक्ष आणि अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल वि. राहुल गांधी वि. भाजपाचे फायदा नुकसान
अरविंद केजरीवालांना राहुल
In reply to अरविंद केजरीवाल वि. राहुल गांधी वि. भाजपाचे फायदा नुकसान by माहितगार
अरविंद केजरीवाल वि. राहुल गांधी वि. भाजपाचे फायदा नुकसान
दोन दिवसपुर्वी काही अज्ञात
In reply to अरविंद केजरीवाल वि. राहुल गांधी वि. भाजपाचे फायदा नुकसान by माहितगार
अरविंद केजरीवालांना राहुल
प्रतिसादाचे शिर्षक पोस्ट होते आहे पण प्रतिसाद नाही
टेस्ट
सक्क्सेस
In reply to टेस्ट by माहितगार
अनेक आभार
In reply to सक्क्सेस by अहिरावण
योगी आदित्यनाथ, शरद पवार, अखिलेश यादव
मोदी अणामलाई भाजपाची तामीळनाडूत गूगल ट्रेन्ड आघाडी
गूगल ट्रेन्ड उबाठा, शिंदे, श
वेळे अभावी सगळ्याच लिंका देत