आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटले आणि तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. एक गोष्ट समजत नाही. शिवसेनेचे महाराष्ट्रातून निवडून गेलेले १८ आणि पोटनिवडणुकीत दादरा नगरहवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेलेल्या कलाबेन डेलकर असे एकूण १९ खासदार आहेत. १२ ही संख्या १९ च्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी आहे. तेव्हा १२ खासदार फुटले तरी ते कसे चालणार आहे समजत नाही. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्रात दिले आहे पण महाराष्ट्राबाहेर सगळीकडे धनुष्यबाण हेच चिन्ह शिवसेनेला मिळेल असे नाही. त्याप्रमाणे दादरा नगरहवेली पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना धनुष्यबाण हे चिन्ह न मिळता दुसरे कोणते तरी चिन्ह मिळाले होते. तेव्हा त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेल्या असल्या तरी वेगळ्या चिन्हावर निवडून गेल्या असल्याने त्यांना या पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे शिवसेनेच्या १८ सदस्यांच्या गटामध्ये गणले जात नाही अशी काही तांत्रिकता आहे का समजत नाही.
वाचने
19102
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
परत एकदा केजरीवाल
केजरीवालांना सिंगापूरसरकारनेच
In reply to परत एकदा केजरीवाल by क्लिंटन
हेडऑन
In reply to केजरीवालांना सिंगापूरसरकारनेच by कानडाऊ योगेशु
मोदी त्या गृहस्थाकडे ढुंकूनही
In reply to हेडऑन by क्लिंटन
मोदी त्या गृहस्थाकडे ढुंकूनही बघत नाहीतह्या आय ए एस अधिकार्या समोर आपल्या सारख्या चौथी पाचवी जेमतेम पास झालेल्याचा निभाव लागनार नाही हे मोदी चांगले जाणतात. काही तांत्रीक, सिसिटीम रिलेटेड प्रश्नांवरून केजरींवालांनी धारेवर धरले तर आपली पळता भूई थोडा होईल हे जाणून केजरीवाल्यांच्या वाटेला अमीत शहा असो का मोदी कुणीही जात नाही. बदकांमधला हंस आहे केजरीवाल.रेवढ्या ला दिलेले केजरीवाल चे
In reply to मोदी त्या गृहस्थाकडे ढुंकूनही by अमरेंद्र बाहुबली
केजरीवाल रेवड्या वाटत असेल तर
In reply to रेवढ्या ला दिलेले केजरीवाल चे by गणेशा
केजरीवाल हाच भ्रष्ट पणे काम
In reply to रेवढ्या ला दिलेले केजरीवाल चे by गणेशा
केजरीवाल हाच भ्रष्ट पणे काम करत नसल्याने, मोदी त्याला तोंड देऊच शकत नाही+१ केजरीवालांवर ईडी, सिबीआय सारख्या सर्व पाळलेल्या संस्था मोदींनी सोडून पाहील्या. काज्यापालाकरवी त्रास देऊनही झाला. पण केजरीवाल दिवसेंदिवस अधिक जोमाने काम करत आहेत. जनतेचा पैसा नेत्यांच्या खिशात न जाता जनतेच्याच ऊपयोग आणूनही दिल्लीचं टॅक्स कलेक्शन वाढतंच आहे. लवकरच केजरीवाल दिल्लीच्या तिन्ही महापालिका ही जिंकतील. पुढे हिमाचल, राजस्थान, हरीयआणा आणी युपीत दणक्यात एंट्री करनार आहेत. कारण युपी, हिमाचल, हरीयाणा मध्ये टॅक्सच्या नावाखाली मोदी व भाजप करकारने लूट चालवलीय, बाजूच्याच राज्यात लाईटबील नाही, महीलांना फूकट पिरवास सारख्या सुविधा आणी आपल्या राज्यात हिंदू- मुस्लिम मुद्द्यात गुंतवून टॅक्सचा नावाखाली मोदी सरकार भरमसाठ लूट करतंय हे तेथील जनतेला दिसतंय. मोदी ८ हजार करोड रूपयांच विमान घेऊन फिरताहेत, जनतेच्या पैशांनी मोदी मजा मारताहेत हे लोक पाहताहेत पंजाबी लोक आधी पासून हुशार आहेत. पटकन केजरीवाल्यांच्या ताब्यात आपलं राज्य दिलं.- पंजाब मध्ये 1 जुलै पासून
In reply to केजरीवाल हाच भ्रष्ट पणे काम by अमरेंद्र बाहुबली
खरे आहे. अरविंद केजरीवाल हा
In reply to - पंजाब मध्ये 1 जुलै पासून by गणेशा
केजरीवाल सरकारच्या कामाची
In reply to - पंजाब मध्ये 1 जुलै पासून by गणेशा
बऱ्याच प्रमाणात सहमत आहे.
In reply to - पंजाब मध्ये 1 जुलै पासून by गणेशा
बाकी चालू द्या
In reply to बऱ्याच प्रमाणात सहमत आहे. by श्रीगुरुजी
मोदी या माणसाला मत देऊन माझेच
In reply to बाकी चालू द्या by क्लिंटन
ठीक आहे.
In reply to बाकी चालू द्या by क्लिंटन
श्रीगुरुजी धन्यवाद
In reply to बऱ्याच प्रमाणात सहमत आहे. by श्रीगुरुजी
धन्यवाद!
In reply to श्रीगुरुजी धन्यवाद by गणेशा
देशातील सर्वात निकृष्ट
In reply to मोदी त्या गृहस्थाकडे ढुंकूनही by अमरेंद्र बाहुबली
देशातील सर्वात निकृष्ट
In reply to मोदी त्या गृहस्थाकडे ढुंकूनही by अमरेंद्र बाहुबली
क्लिंटनसाहेब तुमच्यासारखे
In reply to हेडऑन by क्लिंटन
सहमत आहे
In reply to क्लिंटनसाहेब तुमच्यासारखे by कानडाऊ योगेशु
lol
In reply to सहमत आहे by क्लिंटन
+१
In reply to lol by रंगीला रतन
मी माझ्या पातळीवर मिपावर
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
मी माझ्या पातळीवर मिपावर known आप समर्थकांचा प्रतिसाद दिसला तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्क्रोल करून खाली जातो. त्यांचे प्रतिसाद वाचायची तसदीही घेत नाही.आणि हे म्हने अभ्यासू मिपाकर :=)आर्थीक विषयांतील त्यांची मते
In reply to मी माझ्या पातळीवर मिपावर by रंगीला रतन
सगळ ठीक पण ठाकरें सारख्या
In reply to आर्थीक विषयांतील त्यांची मते by अमरेंद्र बाहुबली
ठाकरें सारख्या सुसंस्कृत नेत्यावर खार खाऊन असणेहे काय झेपला नाही :=) ठाकरे सुसंस्कृत :=) :=) :=)का?
In reply to सगळ ठीक पण ठाकरें सारख्या by रंगीला रतन
मला नै तसे वाटत
In reply to का? by अमरेंद्र बाहुबली
मुंबई महानगरपालिका सेनेच्या
हरयाणा ...खाण माफियांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं
भाजपचं सरकार असल्याने
In reply to हरयाणा ...खाण माफियांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं by मुक्त विहारि
कलाबेन डेलकर यांचे निवडणुक
खासदारांची एकूण बेरीज १३
Copy paste
1) शरद पवार राज्य सरकारच्या
In reply to Copy paste by गणेशा
1) शरद पवार राज्य सरकारच्या दैनंदिन कारभारापासून 2004 पासून कटाक्षाने दूर आहेत.नाही. ते महाराष्ट्रातील अगदी नगरपालिका निवडणुकीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वत्र कार्यरत आहेत. मुंबईच्या पोलिस आयुक्तांना, मंत्र्यांना घरी बोलावून माहिती घेत असतात. वारंवार उद्धव ठाकरेंना बोलावून राज्याच्या राजकारणात लक्ष घालीत असतात.2) अजित पवारांनी फंड दिला नाही वगैरे गोष्टी खऱ्या असतील तर सगळ्या सेना आमदार-मंत्र्यांनी मातोश्री, सिल्व्हर ओक, विधानसभा किंवा मंत्रालयासमोर बसून प्रेसमीडिया बोलावून रामदास कदम यांच्यासारखे रडून दाखवायचे होते, किंवा त्याहीपुढे जाऊन राजीनामे द्यायचे होते.हे कारण खरे नाही. भाजपने मंत्रीपद वगैरे देण्यची आश्वासने देऊन त्यांना फोडले आहे. जेव्हा मंत्रीमंडळ विस्तार होईल तेव्हा बहुसंख्य मूळ भाजप आमदारांना फारसे काही मिळणार नाही व भाजपत आलेल्या आयारामांना आणि शिंदे गटालाच लोणी मिळणार आहे. शिंदे गटातील ज्यांना काही मिळणार नाही त्यातील बरेच जण मूळ पक्षात परत जातील. यातून महाराष्ट्राचे वाटोळेच होणार आहे. मविआ व या सरकारमध्ये फार फरक दिसणार नाही.अजित पवारांनी फंड दिला नाही
In reply to Copy paste by गणेशा
अजित पवारांनी फंड दिला नाही वगैरे गोष्टी खऱ्या असतील तर सगळ्या सेना आमदार-मंत्र्यांनी मातोश्री, सिल्व्हर ओक, विधानसभा किंवा मंत्रालयासमोर बसून प्रेसमीडिया बोलावून रामदास कदम यांच्यासारखे रडून दाखवायचे होते, किंवा त्याहीपुढे जाऊन राजीनामे द्यायचे होते.सहमत. एकनाथ शिंदेंना मामू बनायची ओफर नी ईतर आमदारांना ५० खोके अशी डील झाली असावी. भाजपातील सतरंजी ऊचले आमदार हे कसं सहण करत आहेत कळेना. बहुतेक फूटलो तर ईडी लागेल ही भिती.वरील मते(१ -२ प्रतिसाद )मी
In reply to अजित पवारांनी फंड दिला नाही by अमरेंद्र बाहुबली
या बाबतीत त्यांनी शरद
In reply to वरील मते(१ -२ प्रतिसाद )मी by गणेशा
या बाबतीत त्यांनी शरद पवारांचा आदर्श बाळगला पाहिजे..म्हंजे त्या सगळ्यांना मातीत मिळवायचे की कसे ते इस्कटून सांगा की राव :=)परंतु, ४० पेक्षा जास्त आमदार
In reply to वरील मते(१ -२ प्रतिसाद )मी by गणेशा
परंतु, ४० पेक्षा जास्त आमदार सोडून जातात यामुळे नक्कीच त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न पडतोच आहे..नक्कीच गणेशाजी. जेव्हा प्रताप सरनाईका नी ईतरांच्या मागे भाजप ईडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून मागे लागली होती तेव्हा ऊध्दव ठाकरेंना आपल्या आमदारांना वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवे होते. ठाकरेंच्या हाती राज्य सरकारी यंत्रणा असूनही त्यांनी त्या वापरल्या नाहीत. त्यांनीही राज्य सरकारी यंत्रना वापरून फडणवीस, चंपा, दरेकर, महाजन हियांना तिरास दिला असता तर ईडी ला आपला गाशा गुंडाळावा लागला असता. नेतृत्व जर भाजपेयींपासून आपल्या आमदरांना वाचवू शकत नसेल तर काय फायदा? ह्या ऊलट राष्ट्रवादी पहा. शाहरूख च्या मुलाला वानखेडे लावून फसवायचा भाजपचा डाव नवाब मलीकांनी १५ दिवसात ऊधळून लावला शेवटी भाजपेयींना नमते घेऊन वानखेडेंची नोकरी वाचवन्यासाठी त्यांची ह्या केसमधून हकालपट्टी करून चेन्नई ला बदली करावी लागली. भाजपने सूड भावनेने मलीकाना आत टाकले. पण तरी ते बधले नाहीत. बाकी ह्या सेनेच्या आमदारांत पेशन्स फार कमी होता. संजय राऊतांवर असंख्य वेळा ईडी सोडूनही त्यानी भाजपला अनेक वेळा अंगावर घेतले. एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रा बनायची वयक्तिक महत्वकांक्षा होती ती त्यांनी पुर्ण केली. पण बाकी आमदराना भेटायला वेळ न देणे, राज्यात दौरे न करणे, आदित्य ठाकरेंनीही मुंबई बाहेर न फिरणे ह्या सेनेच्या नक्कीच घोडचूका आहेत.ह्याबाबतीत मला चिदंबरम
In reply to परंतु, ४० पेक्षा जास्त आमदार by अमरेंद्र बाहुबली
आमदराना भेटायला वेळ न देणे,
In reply to परंतु, ४० पेक्षा जास्त आमदार by अमरेंद्र बाहुबली
आमदराना भेटायला वेळ न देणे, राज्यात दौरे न करणे, आदित्य ठाकरेंनीही मुंबई बाहेर न फिरणे ह्या सेनेच्या नक्कीच घोडचूका आहेत.मोजुन तीन वेळा सर्वे मधे "बेस्ट शियम" होते. ते कसे काय बॉ?बेस्ट कसले, ते तर वर्स्ट सी
In reply to आमदराना भेटायला वेळ न देणे, by सुक्या
आमदारांना न भेटणे व राज्यशकट
In reply to आमदराना भेटायला वेळ न देणे, by सुक्या
मागच्या वर्षीच्या पुरात काय
In reply to आमदारांना न भेटणे व राज्यशकट by अमरेंद्र बाहुबली
पुरग्रस्तांना विचारा. मुंबई
In reply to मागच्या वर्षीच्या पुरात काय by धनावडे
मी स्वतः पूरग्रस्त आहेत
In reply to पुरग्रस्तांना विचारा. मुंबई by अमरेंद्र बाहुबली
अरे वा. कुठे आहे घर तूमचं?
In reply to मी स्वतः पूरग्रस्त आहेत by धनावडे
वाटलंच होत तुम्ही असा
In reply to अरे वा. कुठे आहे घर तूमचं? by अमरेंद्र बाहुबली
तक्रार करा.
In reply to वाटलंच होत तुम्ही असा by धनावडे
पत्ता व्य नी केलाय
In reply to अरे वा. कुठे आहे घर तूमचं? by अमरेंद्र बाहुबली
नियम
केजरीवाल : एक फुटीर मोहरा
दोन्ही बातम्या एकाच वेळेस
In reply to केजरीवाल : एक फुटीर मोहरा by गामा पैलवान
दोन्ही बातम्या एकाच वेळेस याव्यात हा योगायोग नाही. केजरीवाल हा भारत खिळखिळा करण्याच्या योजनेतला महत्त्वाचा मोहरा आहे.असे उघड उघड करणारे अनेक मोहरे मोदींनी संपविलेत (उदा. कॉंग्रेसचे गांधी घराण्यासहीत काही नेते, अब्दुल्ला घराणे, मुफ्ती घराणे, यासीन मलिक, तिस्ता वगैरे). जेव्हा शेतकरी आंदोलनाच्या आडून खलिस्तानवादी कार्यरत होऊ लागले तेव्हा मोदींनी कृषी कायदे मागे घेऊन त्यांचा डाव हाणून पाडला व टिकैतसारखे उपद्रवी नेतेही निष्प्रभ केले. केजरीवाल हे जेव्हा प्रत्यक्ष सहभाग घेऊन उघडपणे भारत खिळखिळा करण्याचे प्रयत्न सुरू करतील तेव्हा मोदी योग्य ती पावले उचलतीलच.केजरीवाल मोदी शहांचा उपयुक्त
In reply to दोन्ही बातम्या एकाच वेळेस by श्रीगुरुजी
खलिस्तानवादी कार्यरत होऊ
In reply to दोन्ही बातम्या एकाच वेळेस by श्रीगुरुजी
त्यांनी विधानसभेच्या निवडणुका
In reply to खलिस्तानवादी कार्यरत होऊ by आग्या१९९०
त्यांनी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कृषी कायदे मागे घेतले.खोटं आहे. शरद पवारांनी डिसेंबर मध्ये गुरूनानक जयंतीच्या दोन की तिन दिवसा आधी एक स्टेटमेंट दिलं होतं. देशाने आधीच एक पंतप्रधान गमावलाय शिखांशी पंगा घेऊन असं काहीतरी आणी जिवाच्या भितीने मोदींनी कृषी कायदे गुरूनानक जयंतीच्या दिवशी मागे घेतले. पंजाबात निवडणूका भाजप हरनार आहे हे मोदींना चांगलेच माहीत होते. जे शेतकर्यांना ईतके दिवस आंदोलन करून जमले नाही ते पवारानी एका स्टेटमेंट वर करून दाखवले, तसेच देशासाठी जिव देऊ सांगनारे प्रत्यक्षात जिवाला किती जपतात ते ही दिसले. :)मोदी तसेही सगळ्याच बाबतीत
In reply to खलिस्तानवादी कार्यरत होऊ by आग्या१९९०
ते थिअरीत रट्टे मारून पास
In reply to मोदी तसेही सगळ्याच बाबतीत by सुक्या
मागे टेलिप्रोम्पटर कांड मुळे
In reply to ते थिअरीत रट्टे मारून पास by आग्या१९९०
"सावज टप्प्यात आल्याशिवाय मी
In reply to खलिस्तानवादी कार्यरत होऊ by आग्या१९९०
मोदी काहीही करत नाहीत.करणारे
In reply to "सावज टप्प्यात आल्याशिवाय मी by श्रीगुरुजी
ईडी, राज्यपाल ह्यांचा अयोग्य
In reply to "सावज टप्प्यात आल्याशिवाय मी by श्रीगुरुजी
गड़बड़ीत.
In reply to ईडी, राज्यपाल ह्यांचा अयोग्य by अमरेंद्र बाहुबली
एखादा नेता त्या त्या भागात
In reply to केजरीवाल : एक फुटीर मोहरा by गामा पैलवान
कंटाळा...
टंकाळा. :)
In reply to कंटाळा... by राघव
भारत श्रीलंका तुलना.
आपला चडफडाट पाहून कायमच निखळ
In reply to भारत श्रीलंका तुलना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला चडफडाट पाहून कायमच निखळ
In reply to आपला चडफडाट पाहून कायमच निखळ by श्रीगुरुजी
मित्र!
In reply to भारत श्रीलंका तुलना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलाच गट खरी शिवसेना- एकनाथ शिंदे