आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले.
पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का?
दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का?
उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.
वाचने
20256
प्रतिक्रिया
196
मिसळपाव
प्रतिक्रिया
२.५ वर्षपूर्वी जे १८०° घुमजाव
In reply to आज जर सेनेत अंतर्गत लोकशाही असती तर हि वेळ आली नसती by चौकस२१२
२.५ वर्षपूर्वी जे १८०° घुमजाव केले त्यातून अनेक शिवसेना हितचिंतक निराश आणि दुःखी झाले आहेत या कडे दुर्लक्ष करू नका१८० अंशात घूमजाव भाजपने केले होते. २.५ वर्षए मुख्यमंत्रीपद देऊ असे सांगून. हे सेनेच्या मतदाराला माहीत असल्याने तो आजिबात सेनेवर नाराज नाहीये. नाराज आहेत ते फक्त घरी बसलेल्या १०५ चे समर्थक.बाकी "ठाकरे कुटुंब मन्हजेच सेना" हे म्हणजे परत एकदा घराणेशाही मजबूत करण्याची भाषा ...वडील आमदार, काकू मंत्री तरी फडणवीस मुख्यमंत्री झाले ही घराणे शाही नसते का?? हे महाराष्ट्र जाणून असल्याने हा मूद्दा महाराष्च्रासाठी गैरलागू होतो.ना ते , नाते!
In reply to २.५ वर्षपूर्वी जे १८०° घुमजाव by अमरेंद्र बाहुबली
एखाद्या शाळेत आधीच्या
In reply to ना ते , नाते! by चौकस२१२
छे छे
In reply to एखाद्या शाळेत आधीच्या by श्रीगुरुजी
बाकी "ठाकरे कुटुंब मन्हजेच
In reply to आज जर सेनेत अंतर्गत लोकशाही असती तर हि वेळ आली नसती by चौकस२१२
बाकी "ठाकरे कुटुंब मन्हजेच सेना" हे म्हणजे परत एकदा घराणेशाही मजबूत करण्याची भाषा ...तुम्हाला तसे नाही वाटले तरी सेना जगणारच आहे. :)हं
शहाजी बापू पाटील यांची व्हायरल ऑडियो क्लिप
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bolava Vitthal Pahava Vitthal बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल मराठी अभंग | भजन | Ketaki Mategaonkar |+++
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bolava Vitthal Pahava Vitthal बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल मराठी अभंग | भजन | Ketaki Mategaonkar |शिवसेनेचे भवितव्य नक्कीच
२०१९ साली , १८० (संख्ये बद्दल
२०१९ साली , १८० (संख्ये बद्दल खात्री नाही) निवडणुक लढलेल्या शिवसेनेच्या नेत्यांत फक्त ५५ नेतेच जिंकलेले होते२०१९ मध्ये सेनेच्या वाट्याला १२४ जागा झाल्या होत्या व त्यातील ५६ जिंकल्या होत्या.अश्यामूळे हार या दोघापैकी कोणाचीही झाली तरी शेवटी लॉस शिवसेनेचाच होणार आहे.सहमत. आता हे सरकार टिकले किंवा पडले तरी सेनेचे नुकसानच होणार आहे.भुजबळ,नारायण राणे बाहेर पडले ते सेनेतून.
अगोदर वाटलं होतं हा सगळा
१) सहमत
In reply to अगोदर वाटलं होतं हा सगळा by राघव
एकंदरीत पवारांच्या पश्चात
In reply to १) सहमत by श्रीगुरुजी
एकंदरीत पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपून जाईल.महाराष्ट्रात सर्वाधीक वैचारीक ताकद असलेला पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी काॅंग्रेस आहे. फुले शाहू आंबेडकर ही फक्त नावं नाहीत तर चळवळ आहे. ह्यांचा वारसा जपलाय तो फक्त राष्ट्रवादीने. त्यामुळे राष्ट्रवादी कधीही संपनार नाही.४) फक्त भाजपकडून पार्टी विथ
In reply to १) सहमत by श्रीगुरुजी
एक मूलभूत प्रश्न
In reply to ४) फक्त भाजपकडून पार्टी विथ by राघव
१९६० साली राज्याची स्थापना
In reply to एक मूलभूत प्रश्न by प्रदीप
१९६० साली राज्याची स्थापना झाल्यापासून असा कुठचा नेता महाराष्ट्राला, किंबहुना, भारताला लाभला होता/ आहे?ईंदिरा गांधी.@राघव
In reply to अगोदर वाटलं होतं हा सगळा by राघव
१. भाजपा बरोबर जाण्यापेक्षा
In reply to @राघव by गणेशा
राघव सहमत
In reply to अगोदर वाटलं होतं हा सगळा by राघव
सेनेने महाराष्ट्रात भाजपला
बरोबर. यातून धडा घ्यावा स्थानिक पक्षांनी.
In reply to सेनेने महाराष्ट्रात भाजपला by अमरेंद्र बाहुबली
+१ तेच पाहत होते.
In reply to बरोबर. यातून धडा घ्यावा स्थानिक पक्षांनी. by कंजूस
+१ सेनेने भाजपला वाढवलं नसतं
In reply to +१ तेच पाहत होते. by Bhakti
जो पक्ष कधीही हिंदूत्ववदी
In reply to सेनेने महाराष्ट्रात भाजपला by अमरेंद्र बाहुबली
पवारांच्या "सर्वधर्मसमभावी"
In reply to जो पक्ष कधीही हिंदूत्ववदी by चौकस२१२
पवारांच्या "सर्वधर्मसमभावी" आव आणत जातीचे राजकारण खेळणाऱ्या पक्षाबरोअबरअसं फक्त भाजप समर्थकाना वाटतं. बाकी पहाटेचा फियास्को झाला नसता तर फडणवास राहनार होतेच ना? :)महाराष्ट्राच्या हितासाठी शरद
तसेच शरद पवार नाव ऐकून जळफळाट
In reply to महाराष्ट्राच्या हितासाठी शरद by डँबिस००७
तुमने मेरा घर तोडा था, पर
उध्धवजीके पतन के दो कारण, कधी
In reply to तुमने मेरा घर तोडा था, पर by डँबिस००७
उध्धवजीके पतन के दो कारण,कधी झालं पतन ? :) बाकी अतिक्रमनात घर बांधनार्या कंगनाच्या शापाने ठाकरेंचं काहीही वाकडं झालं नाही. पण तिचा १०० कोटीचा सिनेमा अडाच कोटी कमावून संपला. तिलाच महाराष्ट्राची शाप लागला, जाहीरातू, स्टारडम , सिनेमे सगळं गेलं. धाकडचं यश पाहून आता तिला कोणता प्रोड्युसर दारातही ऊभा करनार नाही. :) भाजपच्या नादी लागून पायावर धोंडा पाडून घेतलेले- सचिन पायलट ज्योतीरादित्य शिंदे कंगना अर्नब परमवीर वानखेडे नितीश कूमार राणा दांपत्य नि आता बंडं खरं असेल तर एकनाथ शिंदे.यांचं काय झालं वाटोळं हे पाहून मतदार भाजपला टाळणार.
In reply to उध्धवजीके पतन के दो कारण, कधी by अमरेंद्र बाहुबली
राहुल गांधी अजून भाजपच्या
In reply to उध्धवजीके पतन के दो कारण, कधी by अमरेंद्र बाहुबली
उलट सेना भाजपच्या नादी लागली
In reply to राहुल गांधी अजून भाजपच्या by रात्रीचे चांदणे
उलट सेना भाजपच्या नादी लागली आणि १ आमदार ते ५५ आमदार अशी अधोगती झाली.बरोबर. सेना भाजपच्या नादी लागावी म्हणून भाजप नेते मातोश्रीवर युती करा म्हणून विनवन्या करायला यायचे. :)कधी झालं पतन ? :)
In reply to उध्धवजीके पतन के दो कारण, कधी by अमरेंद्र बाहुबली
तेच की.
In reply to कधी झालं पतन ? :) by चौकस२१२
राऊतांच्या खात्यात त्यांच्या
In reply to तेच की. by विजुभाऊ
राऊतांच्या खात्यात त्यांच्या आयुष्यात सेना संपविणे हे एक पाप्/पुण्य जमा होणार हे मात नक्की.राऊत ह्यांनी एकट्याने भाजपला अंगावर घेतलं तेही कुठल्याही चौकशी ला न घाबरता. बाकी सेना संपायची काळजी भाजपचे लोक फार करतात. :) सरळ सांगा की राऊत रोज भाजपची अब्रू वेशीवर टांगतात. त्यांनी २.५ वर्षात खंड पडू दिला नाहीये.राऊत आज आमदारांच्या बाबतीत हा अगोदर कुठेतरी वॉचमन होता , हा भाजी विकायचा , हा रस्त्यावर बसायचा असे कायकाय बोलतत होते.खरं तेच बोलले. ह्या आमदारांना शिवसेनेनेच मोठं केलंय.पक्षाचे ५५ पैकी ४० आमदार असे
In reply to कधी झालं पतन ? :) by चौकस२१२
पक्षाचे ५५ पैकी ४० आमदार असे निघून जातात यात पतन नाही?अजून सिनेमा संपलेला नाही. वाट पहा. मागच्या वेळेस ही “मोटा भाई ने गेम किया” म्हणून पहाटे पहाटे संदेश फाॅरवर्ड करायला सुरूवात केली होती. नंतर कळालं की मोटाभाईचाच गेम झालाय. :)हे मात्र खरे आहे. फिंगर्स
In reply to पक्षाचे ५५ पैकी ४० आमदार असे by अमरेंद्र बाहुबली
संजय राऊत सारखा बेअक्कल माणुस
संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी
In reply to संजय राऊत सारखा बेअक्कल माणुस by डँबिस००७
संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी
In reply to संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी by चौकस२१२
संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी गाठली आहे३५ वर्षे ठाकरी शौली म्हणून फुले ऊधळनारे भाजपा समर्थक आता सेनेने गाडीतून ऊतरवल्यावर नीच वगैरे भाषा वैपरू लागलेत. ऊद्या युती झाली की ह्याच राऊतांची परत स्तुती सुरू होईल.इथुन पुढे मविआ जर तुटली तर
इथुन पुढे मविआ जर तुटली तर
In reply to इथुन पुढे मविआ जर तुटली तर by कानडाऊ योगेशु
इथुन पुढे मविआ जर तुटली तर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेना हे सोबत मिळुन लढणार कि वेगवेगळे.?मविआ तुटली किंवा टिकली तरी पुढील विधानसभा निवडणुकीत फक्त राष्ट्रवादी व कॉंग्रेसची युती असेल. त्यात ते सेनेला घेणार नाहीत. सेनेला एकटे लढावे लागेल व जास्तीत जास्त १० जागा मिळतील. अगदी सेनेला युतीत घेतले तरी ते फार थोड्या जागा सेनेला देतील.जर निवडणुका लगेच लागल्या
In reply to इथुन पुढे मविआ जर तुटली तर by श्रीगुरुजी
https://www.indiatoday.in
जगाला पुरेसा गहू निर्यात करू
आता ह्याच व्यापाऱ्यांनी
In reply to जगाला पुरेसा गहू निर्यात करू by आग्या१९९०
आता ह्याच व्यापाऱ्यांनी सरकारने गहू निर्यातबंदी केल्याने गव्हाचे पीठ निर्यात करायला सुरुवात केली.खिक्क. ईतकी साधी गोष्ट ह्या सरकारला कळू नये. ह्यांचे समर्थक सोमावर ईतराना न्यान शिकवण्यात आघाडीवर असतात.गव्हाच्या पिठावर निर्यातबंदी
In reply to जगाला पुरेसा गहू निर्यात करू by आग्या१९९०
आता केंद्र सरकाराला स्वतःच्या
In reply to गव्हाच्या पिठावर निर्यातबंदी by Trump
रिझर्व बँकेने रेपो दर