ताज्या घडामोडी एप्रिल २०२२
In reply to बरोबर आहे by निनाद
जर संघाची मते मान्य नाहीत आणि इतका त्याचा त्रास होत आहे तर त्यांच्या प्रमुखाहस्ते पुरस्कार कशाला घ्यायचा?इतकी साधी गोष्ट पण काही लोकांना समजत नाही. काय करणार. असल्या लोकांच्या तोंडी न लागणे उत्तम.
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to बरोबर आहे by निनाद
हे सगळे असेच भामटे आहेत हो!संघावर केलेली टीका हे सोडून डॉ. अभय बंग ह्यांन्च्या भामटेगिरीचा एखादा किस्सा सांगू शकाल? पुराव्यासहीत? नसेल सांगता येत तर माफी मागताल सार्वजनिक माध्यमांवर असे लिहिल्याबद्दल? भामटे असतील तर त्यांना पुरस्कार द्यायला सरसंघचालक, भारत सरकार कसे पुढे सरसावतात? अन्यथा ते तेंव्हा भामटे नव्हते, संघावर टीका केली की भामटे झाले असे तुमचे मत आहे का?
In reply to सांभाळा by सुरिया
In reply to सांभाळा by सुरिया
In reply to डॉ अभय बंग यांचे हे समाजवादी/ by सुबोध खरे
In reply to डॉ अभय बंग यांचे हे समाजवादी/ by सुबोध खरे
In reply to संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज ; डॉ. अभय बंग यांची परखड टी by मुक्त विहारि
संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज ; डॉ. अभय बंग यांची परखड टीकाआव्हाडांनी कसमुसे यांना आपली बाजू ज्याप्रकारे समजावून सांगितली त्याप्रकारे संघ बंगांना आपली बाजू समजावून सांगणार नाही अशी खात्री असल्याने अशी टीका होत असावी का? --- संघावर यापूर्वी अशी टीका झाली होती का? त्यांनंतर अयोग्य टीका होऊ नये म्हणून संघाने काही पाऊले उचलली होती का? आत्मसन्मान (अयोग्य अशा टीकेपासून बचाव) जपण्यासाठी संघ (खरंतर एकूणच हिंदू नेते) काही करतो का? --- एके काळी एका हिंदू राजाने एका परकीय आक्रमकाला सोळा वेळा पराभूत करून जीवदान दिले होते; सतराव्यांदा मात्र त्याला तशी संधी मिळाली नाही. यातून हिंदू नेते काही शिकलेत का? स्व-अस्तित्वालाच हानी पोहोचवणारा सहिष्णूपणा हिंदू नेते कधी सोडणार का? --
In reply to संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज ; डॉ. अभय बंग यांची परखड टी by मुक्त विहारि
In reply to महसूलमंत्र्यांच्या भावासाठी चक्क बायपास वळवला; by मुक्त विहारि
In reply to गँग रेपच्या आरोपाखाली TMC नेत्याच्या मुलाला अटक by मुक्त विहारि
In reply to आता घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही: by मुक्त विहारि
In reply to कृपया हिंदी बातम्यांचे मराठीत by श्रीगुरुजी
In reply to कृपया हिंदी बातम्यांचे मराठीत by श्रीगुरुजी
In reply to बातम्या, कुठल्याही भाषेत असो... by मुक्त विहारि
In reply to मराठी संकेतस्थळावर हिंदी by श्रीगुरुजी
In reply to माहिती मिळाल्याशी मतलब by मुक्त विहारि
In reply to मराठी संकेतस्थळावर फक्त मराठी by श्रीगुरुजी
In reply to हो... by मुक्त विहारि
In reply to हो... by मुक्त विहारि
In reply to आपण ज्या हिंदी बातम्या येथे by श्रीगुरुजी
In reply to ज्ञान हे व्यक्ती सापेक्ष आहे by मुक्त विहारि
In reply to मराठी संकेतस्थळावर फक्त मराठी by श्रीगुरुजी
मराठी संकेतस्थळावर फक्त मराठी हवे.
+१
हिंदीवादी हळूहळू आपली भाषआ लादत चाललेत.In reply to :) by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hanuman ChalisaIn reply to रशिया-युक्रेन यांच्या संघर्षा by मदनबाण
Moskva the flagship of the Black Sea Fleet was severely damaged and the crew abandoned ship, the Russian Defense Ministry told TASS on Wednesday.हे जर खरं असेल तर खलाशांना नौका सोडून जायला पुरेसा वेळ मिळालेला दिसतोय. क्षेपणास्त्राने आघात केल्यास इतका वेळ मिळणं असंभव वाटतं. अर्थात, जाणकार याबाबत अधिक प्रकाश टाकू शकतील. आ.न., -गा.पै.
In reply to नक्की क्षेपणास्त्राने बुडवली? by गामा पैलवान
In reply to मी दिलेला पहिला व्हिडियो आता by मदनबाण
In reply to भक्त पुजारी by कपिलमुनी
In reply to Kolhapur North By Election by अमरेंद्र बाहुबली
In reply to भारतीय सैन्याने खाजगीरित्या निर्मित TASL प्रणाली समाविष्ट केली by निनाद
In reply to रामनवमी हिंसाचाराचा कट विदेशात रचला!; धक्कादायक माहिती उघड by मुक्त विहारि
मुद्दा