Skip to main content

चालु घडामोडी- आॅक्टोबर. २०२१ भाग १

लेखक शुर यांनी मंगळवार, 05/10/2021 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा धागा सुपर हिट आणी हाऊसफूल झाल्याने हा नवा धागा.

वाचने 28329
प्रतिक्रिया 241

प्रतिक्रिया

सरकार आणि पक्ष यांच्यातील सीमारेषा पुसट होत चालली आहे. हिटलर च्या एस एस ची आठवण व्हावी अशा घटना आहेत.

मनीष भानुशाली व इतर ४-५ जण पंचनाम्याचे साक्षीदार होते. छाप्यात कोण होते याला फारसे महत्त्व नाही. अंमली पदार्थ पुरविणारे, बाळगणारे व अंमली पदार्थांचे सेवन करणारे पकडले गेले फक्त यालाच महत्त्व आहे.

In reply to by hrkorde

के पी गोसावी म्हणजे किरण गोसावी की काय ? नोकरी देतो असे सांगून 3 लाख लुबाडले म्हणून केस सुरू आहे , तो हाच का ? https://punemirror.indiatimes.com/pune/crime/man-duped-of-rs-3l-against… https://www.thelallantop.com/jhamajham/who-is-kiran-gosavi-whose-selfie… अब आते हैं उस फोटो पर जो इस खबर में सबसे पहले लगी. इस फोटो में आर्यन के साथ नज़र आ रहे व्यक्ति का नाम किरण गोसावी बताया जा रहा है. NCP नेताओं के मुताबिक ये एक प्राइवेट डिटेक्टिव है. 2018 में गोसावी के खिलाफ पुणे में एक धोखाधड़ी का मामला भी दर्ज हो रखा है. ये भाई सा’ब KPG Dreamz Solutions नाम की एक कंपनी चलाते थे. कहा जा रहा है कि इनकी कंपनी लोगों की विदेश में नौकरी लगाने के नाम पर चूना लगाती थी.

कुठे गायब झाला आहे त्याला पण bjp कार्यकर्त्यांना शोधायला सांगा.त्यांना नक्की माहीत असेल.

In reply to by Rajesh188

अनिल देशमुख सापडला की परमवीर पण सापडेल. नवाब मलिकला शोधायला सांगा.

केवळ केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केल्यामुळे काही पक्ष कारवाईला आणि भाजपाला विरोध करत आहेत.

शेतकऱ्यांना कोणी चिरडले हे अजुन शक्तिशाली bjp सरकार,कार्यकर्ते ह्यांना अजुन शोधता आले नाही. अजुन गुन्हा दाखल नाही,अटक नाही.उलट विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक होते. हा कुठला कायदा सुव्यवस्था राखण्याच प्रकार आहे. काही समजत नाही.

बाकी आर्यन खानने कोकेन घेणे , तळीरामने दारू पिणे , गल्लीतल्या बाळ्याने बिडी ओढणे आणि कॉलेजला गेल्यावर चिन्मयने सिगरेट ओढणे . पैसा हा मुद्दा सोडला तर नैतिक अधःपतन सर्वात सारखेच आहे की भिन्न आहे ?

In reply to by hrkorde

नैतिक अधःपतन कुठून आले ह्यात ? शाहरुख खानचा पोर्टा सोडला तर इतरांचे कृत्य बेकायदेशीर सुद्धा नाहीये.

In reply to by कॉमी

पण हो, तुमचा मुद्दा योग्यच. सगळ्यांचे नैतिक अधःपतन हे सारखेच आहे- being - कोणतेच नैतिक अधःपतन नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ह्या विषयावर त्यांनी मत व्यक्त केले आहे. बाकी व्यसन आणि ड्रग चे ह्या मध्ये नैतिकतेचे adhipatan एक सारखेच आहे.. . ह्या सर्व गोष्टी अनैतिक आहेत त्या मुळे समाजाला ,आरोग्याला धोका निर्माण होतो. ह्या सर्वांचे व्यसन लागते. दारू आणि ड्रग एकसारखेच परिणाम करतात असे ते म्हणाले नाही. त्या मुळे ते डॉक्टर आहेत की कोण आहेत हा प्रश्न च नाही. असे पण एक महान डॉक्टर नी सल्ला दिला होता उष्ण प्रदेशात corona पसरणार नाही कारण तो विषाणू त्या तापमानात जिवंत राहू शकत नाही. पुढे काय झाले उष्ण प्रदेशात ते जग जाहीर आहे

In reply to by Rajesh188

मी तुलना व्यसनांची केली नाही. तुलना व्यसनी लोकांची केली आहे. राजेश साहेबांना समजले , डॉकटरना मात्र समजले नाही.

In reply to by hrkorde

तंबाखूचे व्यसन आणि कोकेनचे व्यसन एकाच पातळीवर धरत असला तर धन्य आहे तुमची आणि तुमच्या शिक्षणाची. तंबाखू आपल्याला कोपर्या कोपऱ्यावर अधिकृतपणे मिळतो. कोकेन स्वतःच्या सेवनासाठी बाळगणे हा सुद्धा गुन्हा आहे एवढा साधा फरक समजत नसेल तर धन्य आहे. राजेश १८८ आपल्या अफाट बुद्धिमत्ते बद्दल आणि मानसिक पातळीबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

दोन्ही व्यसने एकसमान असे कुणी म्हटले नाही कोकेन वापरणे गुन्हा नाही असेही कुणी म्हटले नाही

In reply to by hrkorde

व्यसन कोणीही केल तरी ते चूकच.. पण ज्यान्चे करोडोन्नी पाठीराखे आहेत त्यान्नी तर करणे, कळत नकळत व्यसन्नाना प्रोत्साहन देणे हा तर अक्षम्य अपराध आहे.. आणि हिन्दी चित्रपटस्रुष्टी ताब्यात घेऊन ( १९८० नन्तर) आपले शत्रूदेश ते करण्याचा प्रयत्न करत आहेत.. कारण खेडेगावातल्या, शहरातल्या लोकान्ना चित्रपटान्च अतीव आकर्षण असत...

ह्या निमित्ताने एक जुनी दंतकथा जीवित करणे सुरू झाले आहे. 2001 मध्ये राहुलजी गांधीजी कुठेतरी ड्रगसह सापडले म्हणे , मग सोनियाजी गांधीजी गदगदून रडल्या म्हणे आणि मग तत्कालीन पंतप्रधान व शायनिंग इंडियाचे फादर श्री अटलजी बाजपेयीजी ह्यांनी त्यांना वाचवले होते म्हणे. हे त्याचे फॅक्ट चेक https://www.thehindu.com/news/national/fact-check-was-rahul-gandhi-arre…

एका तथाकथित बादशहाचे पोरग .. रन्गेहात पकडल गेल्याने .. महा-गाडी सरकार मधील पिल्लावळ (खानावळ) कशी सैरभैर झाली आहे.. जर काही सापडल नसत तर आत्तापर्यन्त बोम्बाबोम्ब केली असती.. बादशहा त्याचे दुबई , पाकिस्तान मधले हस्तक वरमले हे नक्कि ..

In reply to by रामदास२९

उद्या बादशहा आणि दिल्लीश्वर ह्यांनी एकत्र पतंग उडवला तर तुम्ही सैरभैर होऊ नका

In reply to by hrkorde

दिल्लीश्वर = राऊल मायनो आणि बियान्का ना.. ते तर फार पूर्वीपासून जवळ आहेत .. बादशहाला २०१४ मध्ये कोन्ग्रेस लोकसभा उमेदवारी देणार होत.. पुढे पण देऊ शकत..

रावणाची भूमिका करणारे श्री अरविंद त्रिवेदी ह्यांचे 82 व्या वर्षी निधन. श्रद्धांजली

सोमवारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी यूपी मधल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात बंद पाळण्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, पण तो सरकारतर्फे न घेता पक्षांतर्फे घेण्याचे जाहीर करण्यात आले. हसावं की रडावं

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

भविष्य तसेच दिसत आहे lakhimpur च्या घटनेचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसेल. जनमत bjp विरोधी होण्याला lakhimpur ची घटना कारणीभूत ठरेल. एकदा यूपी पडले की बाकी काय शिल्लक राहणार.

In reply to by बापूसाहेब

रावणाचा प्राण त्याच्या बेंबीत होता, बेंबीत बाण लागला अन मग तो मेला. तसे राममंदिर , 3 तलाक , 370 इ इ म्हणजे भाजपाची बेंबी आहे , ह्याचे निकाल लागले की ह्यांची डोकी गळून पडतील हे भविष्य मी 2,3 वर्षांपूर्वी वर्तवले आहे

In reply to by hrkorde

मग ईतर पक्षांची बेंबी कुठे आहे/ होती ज्यामुळे त्यांचा सुपडा साफ झाला.. ते ही एकदा स्पष्ट करा.

In reply to by अथांग आकाश

आपणास देखील नवरात्रोत्स्वाच्या मंगलमय शुभेच्छा.

काँग्रेस काळातील हरित क्रांती, श्वेत क्रांती,पाकिस्तान बरोबर जिंकलेली युद्ध,सिंचन व्यवस्थेचे जाळ,अनेक संस्था निर्मिती,अनेक सरकारी उद्योग प्रगती पथावर नेले,बांगलादेशी विस्थापित हिंदू लोकांचे पद्धतशीर पुनर्वसन,सिंधी लोकांचे पुनर्वसन असे अनेक गोष्टी सांगता येतील. Bjp काळाचे काय सांगायचे. राम मंदिर,370 रद्द,तीन तलाक . बस इतकेच सांगण्यासारखे आहे.

In reply to by Rajesh188

काश्मीर, दंगली, जातीपाती, आरक्षण, गरीबी, चीन ने आणि पाकने लुबडलेली जमीन, जागोजागी तयार होणारे मिनी पाकिस्तान , १९८४, शेकडो घोटाळे, आणीबाणी आणि असच बरच काही लिहायला विसरले वाटतं...

In reply to by बापूसाहेब

काश्मीर, दंगली - आता भाजप सरकार आहे, करतील ते शांत जातीपाती, आरक्षण - जाती काँग्रेसच्या पूर्वीपासून आहेत व आरक्षण भाजपनंतरही रहाणार आहे चीन , पाक - अफगाण , लन्का हेही आणा 1984 - पंजाबात भाजपला हाकलून काँग्रेस आले आहे , आता पंजाबवालेही 1984 वरून भाजपाला भीक घालत नाही गरिबी - 5 ट्रेलियन होणार आहे मोदीजी करणार आहेत

मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई केली जात आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

आता ओरडतील.. सुडबुद्धीने कारवाई.. पण आधी याच उत्तर द्या.. कि एवधे कारखाने लाटले कसे????
जरंडेश्वरच, दौंड शुगर, आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार
.. .. .. .. .. मूळ मुद्द्यापासून भरकटवणे हा एकच उद्द्योग आहे या लोकान्ना....

In reply to by रामदास२९

सत्य असेल तर त्याला सत्य म्हणून पाठिंबा देतो. Lakhimpur, ममता बॅनर्जी ह्यांना शपथविधी मध्ये राज्यपाल नी आडकाठी ह्या वर येथील काही आयडी नी चाक्कर शब्द काढला नाही. साखर कारखान्यावर कारवाई,cbi ची कारवाई,इन्कम टॅक्स वाल्यांची कारवाई . एकंदरीत सर्व च केंद्रीय यंत्रणांची कारवाई ही फक्त विरोधी पक्षातील नेत्यांवर,समर्थक लोकांवर च होत आहे . हे तीव्र आक्षेप घेण्यासारखे आहे. किती bjp नेत्यांवर,त्यांच्या मित्रांवर केंद्रीय यंत्रणेने कारवाई केली. कोणावर च नाही. ते काय मर्यादा पुरुषोत्तम श्री राम ह्यांचे अवतार आहेत काय. सर्वांना समान न्याय ध्या राजकीय सुड बुध्दी नी केंद्र सरकार नी अधिकाराचा वापर करणे थांबवा . फक्त गुन्हेगार मग कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत कठोर कारवाई करा. आमचा काही आक्षेप नाही. शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या लोकांस अजुन अटक नाही. Crpf च्या गाड्या विस्फोटक नी उडवून दिल्या मुळे शेकडो जवान मृत्यू मुखी पडले त्याचा सूत्र धार कोण ह्याचा अजुन पर्यंत तपास नाही. इतकी मोठी स्फोटक देशात कशी आली ह्याचा काहीच तपास नाही.

In reply to by Rajesh188

नाराजी प्रकरण बाहेर येत आहेत याची आहे.. .. भाजपा चे लोक कसे आहेत, त्यान्च्यावर किती कारवाई झाली याचा आणि बाकिच्या पक्षाच्या लोकान्च्या घोटाळ्यान्चा काय सम्बन्ध??? जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच.. आघाडीच्या लोकान्ना तोन्ड दाखवायला जागा नाही.. भवितव्य काय आहे हे आधारवड जाणतात म्हणून पिम्परी चिन्चवड च्या निवडणूकित लक्ष घालत आहेत

In reply to by रामदास२९

मोदी सरकारात दोषींवर कारवाई होत नाही , पक्षात यायचे आमंत्रण मिळते आणि मूळचा भाजप्या, संघी सतरंज्या उचलत बसतो

In reply to by hrkorde

मूळचा भाजप्या, संघी सतरंज्या उचलत बसतो Of 53 BJP ministers in Modi govt, 38 have a Sangh background. In Modi’s first term, 41 of 66 BJP ministers who had taken oath in 2014 were from RSS. बेलाशक तोंडाला येईल तसे वक्तव्य करण्यात तुमच्यात आणि राजेश १८८ यात स्पर्धा चालू आहे वाटतं. सध्या तुम्ही मागे पडताय असा वाटल्याने अशी पुडी सोडली आहे वाटतं. लगे रहो

मुंबई मध्ये बेस्ट नी मोठ्या प्रमाणात उत्तम दर्जा च्या बस चालवून लोकांचा प्रवास सुखकर आणि थंडगार केला आहे. स्वतःच्या खासगी गाडीत प्रवास करत आहोत असा फील येतो. आणि अगदी स्वस्त दरात . Thanks Mumbai mahanagarpalika आणि बेस्ट.

In reply to by Rajesh188

फ्रिक्वेन्सीपण चांगली आहे , तिकीतदर पण अगदी महाग नाही सध्या कधीकधी घाटकोपर ट्रॉमबे बस मिळते

सर्व राज्यांना ,देशातील सर्व नागरिकांना एकच नजरेने बघणे अपेक्षित आहे. विरोधी पक्षातील लोकांना ,त्यांच्या समर्थकांना राज्य घटनेने दिलेल्या अधिकार चा गैर वापर करून त्रास देणे अपेक्षित नाही. पण bjp चे केंद्रीय सरकार त्यांच्या जबाबदाऱ्या,त्यांची नैतिकता विसरत आहे. पूर्वीचे bjp समर्थक पण त्या मुळे पक्षा पासून दूर जात आहेत हे अजुन सर्वोच्च नेत्याच्या लक्षात येत नाही. दीर्घ कालीन फायदा हवा असेल तर सत्ता राबवताना नैतिकता विसरू नका. हे किरकोळ शहाणपण bjp कडे नाही. दुर्दैव. आहे.. हिंदुवादी पक्षाची ही अधोगती चिंता वाढवणारी आहे.

हृतिकने आर्यनसाठी लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, ' तू जेव्हा लहान होतास तेव्हापासून मी तुला ओळखतो आहे. आज जेव्हा तू मोठा झाला आहेस तेव्हा देखील तुला मी पाहतो आहे. परिस्थिती आणि त्यातून आलेल्या अनुभवांचा तू स्वीकार कर. हे तुझ्यासाठी गिफ्ट आहेत. माझ्यावर विश्वास ठेव... या सर्व गोष्टींचा काही काळानंतर जेव्हा तू विचार करशील तेव्हा तु्झ्या लक्षात येईल, की या सगळ्या मागे सुद्धा काही तरी कारण होते. तू नेहमी शांत राहा. परिस्थितीचे निरीक्षण कर. कारण हे क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, या क्षणांमधून तू घडणार आहेस.. आणि स्वतःवर विश्वास ठेव, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत..’ सुझैन खाननेही दिलाय शाहरुख-गौरीला पाठिंबा दरम्यान, याआधी हृतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खानने देखील आर्यनला पाठिंबा देत एक पोस्ट लिहिली होती. सुझानने तिच्या पोस्टमधून शाहरुख आणि गौरीला पाठिंबा दिला होता. तिने लिहिले होते, 'माझ्या मते आर्यन हा दुर्दैवाने चुकीच्यावेळी चुकीच्या ठिकाणी गेला होता. ही परिस्थिती मी एक उदाहण म्हणून बघते की कशाप्रकारे बॉलिवूडमधील लोकांना त्रास दिला जातो. हे खूप वाईट आहे. आर्यन हा खूप चांगला मुलगा आहे. मी कायमच शाहरुख आणि गौरीसोबत आहे.'

https://timesofindia.indiatimes.com/india/after-tit-for-tat-uk-recognis… बनाना रिपब्लीक अशी ओळख असलेल्या भारताची ही बाजु आता लोकांना विचार करायला लावेल हे नक्की. सुरुवात तर झाली ...

In reply to by यश राज

भारताने लसीकरण प्रमाणपत्रावर विश्व पुरुषाचा फोटो छापला आहे त्याला विरोध होता. Covidshield लसी ला त्यांचा विरोध नाही तंत्र आणि कच्चा माल त्यांचाच आहे.

In reply to by सुक्या

असेल असेल ... तुम्ही म्हणता आहात म्हणजे तसेच असेल ..
सुक्याभौ, ओल्या फोकानं मारलं की  हो तुमी !

In reply to by वामन देशमुख

कुणालातरी ओल्या फोकानं मारल्याचा इतका आनंद? . लै हसवणार तुम्हाला आपण फुचरमध्ये. ;)

In reply to by सुरिया

लै हसवणार तुम्हाला आपण फुचरमध्ये. ;)
हसवा, हसवा, आम्ही नक्की हसू. नाहीतरी आम्ही मूलतः हसण्यासाठीच मिपावर जॉइन झालो होतो. बाकी, रडण्यासाठी ऐसी अनेक संस्थळे आहेतच!

In reply to by सुक्या

म्हणून युनिव्हर्सल लसी चे सर्टिफिकेट दिले जाते त्या वर विश्व पुरुषाचा फुटू नाही आणि विश्र्वगुरू certificate वरून गायब झाल्या मुळे ब्रिटन नी नियम बदलला ..तुम्हाला उगाचच वाटत विश्व गुरूंच्या भीती नी ब्रिटन सारखे नरमले म्हणून.

In reply to by आग्या१९९०

महाराष्ट्र सरकार च्या युनिव्हर्सल पास वर विश्व गुरू नाहीत त्या मुळे थोडा गैर समज झाला चूक मान्य. सर्वांची क्षमा मागतो.

In reply to by Rajesh188

सर्व जगातील कोविड लस कार्ड आहेत फोटूवाली योग्यता असलेले पात्र फक्त आपल्याकडेच आहे , आपण किती थोर https://en.m.wikipedia.org/wiki/COVID-19_vaccine_card

In reply to by Rajesh188

मी कोविडचे दोन्ही डोस सरकारी दवाखान्यात घेतल्या,मुलाने मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये विकत घेतल्या. तो गमतीने म्हणतो " आई मी विकत घेतला चॅप ". चॅप चा भक्त आहे तो.

In reply to by Rajesh188

विश्र्वगुरू certificate वरून गायब झाल्या मुळे ब्रिटन नी नियम बदलला
नकली सर्टिफिकेट प्रिंट केलेत की काय?? ;)

In reply to by Rajesh188

भारताने लसीकरण प्रमाणपत्रावर विश्व पुरुषाचा फोटो छापला आहे त्याला विरोध होता.

राजेश १२ मोगा ११ चालू द्या

In reply to by Rajesh188

BTW, हे विश्व पुरुष असे संबोधन असलेले पुरुष कोण आहेत? मध्यंतरी विश्वगुरू असेही एक संबोधन वाचण्यात आलेले होते. नाही म्हणजे, एकदा विचारून खात्री करून घेतलेली बरी, नंतर गैरसमज व्हायला नको. ;)

In reply to by वामन देशमुख

अजुन अनेक नाव आहेत गोंधळून जावू नका. प्रत्यक्ष विश्व निर्मत्याने भारतात जन्म घेतला आहे. .