Skip to main content

चालु घडामोडी- सप्टेबर आॅक्टोबर. २०२१

लेखक शुर यांनी रविवार, 26/09/2021 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
चालु घडामोडी प्रशासनास ऊडवावे लागताहेत. सभ्य भाषेत मुद्देसुद चर्चा होईल असं पाहून चर्चा करावी.

वाचने 14819
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

भक्त लोक तासकंद डायरी म्हणून पडेल पिक्चरबद्दल मेसेज करून देश फक्त गांधींचा नाही , शास्त्रीजींचापण आहे , असे मेसेज फिरवत आहेत. ह्यांच्या शाळेत शास्त्री , जय जवान जय किसान शिकवत नव्हते की हे शालेलाच जात नव्हते ?

In reply to by hrkorde

विषयी bjp ला काडी चे प्रेम नाही.फक्त गांधी ना कमी लेखण्याची ह्यांची वृत्ती असल्या मुळे bjp सारख्या चावट,निक्कमा असलेल्या राजकीय पक्षाने शास्त्री विषयी msg social माध्यमावर पसरवले आहेत. Bjp ला ना शेतकऱ्या विषयी आस्था आहे,ना सैनिक विषयी आस्था आहे मग शास्त्री विषयी कशी असेल?

गांधी जयंती व शास्त्री जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. अजुन भाजपाच्या कुणाच्या अशा विश्वव्यापी जयंत्या साजर्‍या होत नाहीत. १९२५ पासून अजून कुणी नररत्न जन्माला येईना ??

In reply to by hrkorde

स्वतंत्र भारतीय इतिहासातील भारतीय कोर्टाने दिलेली पहिली फाशी म्हणजे खुनी नथुराम गोडसे इतिहासात शेअर मार्केट F&O सुरू होण्यापूर्वीच नेहरूंनी लावलेले इतिहासातील पहिले Strangle

In reply to by श्रीगुरुजी

आताच ही दु:खद बातमी वाचली. मला वाचनाची आवड लावण्यामधे श्री द. मा. मिरासदार यांच्या साहित्याचे खुप मोठे योगदान आहे. भावपुर्ण श्रध्दांजली !!

In reply to by श्रीगुरुजी

दत्ताराम मारुती मिरासदार,विवीध विषयावरील लेख व विनोदी लेखन यातुन त्यांनी वाचकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केले. यांना माझा ऋणपूर्वक निरोप _/\_.

मैने नदी मे सु साईड करने का नही बोला था मै बोला था नदी के साईड जाके सु करुंगा

In reply to by नावातकायआहे

याचा प्रोड्युसर संदिप सिंग आहे ? म्हणजे तो सुशांत प्रकरणात रेफरंस आला होता तो ?

In reply to by वामन देशमुख

देशप्रेमी,प्रामाणिक उद्योगपती पण सरकार ल आवडत नाहीत.पटेल नावाचा कोणी तरी मंत्री आहे तो बोलला अजुन निर्णय झाला नाही . मित्रमंडळी मध्येच एअर इंडिया जाणार.

ह्या कथे सारखी अवस्था bjp ची महाराष्ट्रात तरी झाली आहे. सुशांत पासून आज पर्यंत जो तमाशा bjp नी मांडला आहे त्या मुळे ना त्यांच्या आरोपाला कोणी गंभीर घेत नाही. केंद्रात ह्यांचे सरकार आहे म्हणून सर्व नाटक चालू आहेत. एक वेळ अशी येईल की bjp चे नेते खरे जरी बोलत असतील तरी लोक ते खोटे बोलत आहेत असेच समजतील. विधायक विरोध अपेक्षित होता महाराष्ट्र मधील विरोधी पक्षा कडून. यूपी,बिहार पद्धत येथे वापरली तर महाराष्ट्र कायम स्वरुपी हातातून गेला असेच समजा.

ममता बॅनर्जी प्रचंड बहुमताने विजयी झाल्या आहेत.bjp उमेदवाराचा त्यांनी 58832 मता नी पराभव केला. त्यांनी प्रचंड बहुमताने निवडून येण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केले. ममता बॅनर्जी ह्यांची अभिनंदन.

In reply to by hrkorde

आजकाल मोदीविरोधात कोणीहि बारीकसं हि काही केलं कि याना कौतुक वाटतं. एका मतदार संघात ५८ हजार म्हणजे काहीही विशष नाही लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे महाराष्ट्रातच कितीतरी आहेत. https://timesofindia.indiatimes.com/india/maharashtra-assembly-polls-10… एका विनोदाची आठवण झाली. एखादं कुत्रं जरी मोदींकडे तोंड करून भुंकत असलं तरी विरोधक त्याला आपला नेता समजू लागले आहेत.

In reply to by hrkorde

मोदी शहाना आता अजुन एक केअर फण्ड उघडावा लागेल याबद्दल ते विधान होतं. बाकी तुमचं मोदीद्वेषपुराण चालू द्या

१)) हरियाणा चे मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांना लाढी ची भाषा कळते पोलिस नी झोडपून kadhave. भारतीय राज्य घटनेची शपथ घेवून त्याच्या विपरित विधान. २) केंद्र सरकार मध्ये मंत्री असलेल्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडून ठार मारले. ३) शीख लोकांची बदनामी करत आहेत त्यांना खलिस्तानी संबोधून . ४) मुस्लिम सर्व देशद्रोही आहेत असा प्रचार. ५), केरळ,महाराष्ट्र ,बंगाल ह्या सज्जन राज्यांची बदनामी चालू आहे. ह्यालाच म्हणतात विनाश काळी विपरीत बुद्धी.

लखीमपूर खीरी, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी जिल्ह्यात रविवारी अचानक उफाळून आलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसहीत आठ जणांचा मृत्यू झालाय. यात तीन भाजप कार्यकर्ते आणि मंत्र्यांच्या वाहन चालकाचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू आणि त्याच्या समर्थकांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांच्या अंगावर गाडी चढवून त्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात येतोय. या घटनेनंतर तीव्र संतापलेल्या गर्दीनं केलेल्या मारहाणीत तीन भाजप कार्यकर्त्यांसहीत टेनी यांच्या ड्रायव्हरला आपले प्राण गमवावे लागलेत.

शेतकऱ्यांना गाडी खाली मारून चिरडून bjp च्या मंत्री महोदय सहभागी. तरी निर्लज्ज सारखे स्वतः ला निर्दोष ठरवण्यात व्यस्त आहेत. भारतीय मीडिया दबाव मुळे इतक्या गंभीर प्रकरणाची दखल घेत नाही. बीबीसी सारख्या न्यूज नेटवर्क नी सत्याला पाठिंबा दिला ममता बॅनर्जी प्रचंड बहु मताने निवडून आल्या तरी राज्यपाल जे bjp चे नेते आहेत त्यांच्या शपथ विधी मध्ये अडचण आणत आहेत. हे देशात पहिल्यांदाच घडतं आहे.आणीबाणी मध्ये सुद्धा इंदिराजी नी राज्य घटनेचा इतका अपमान केला नव्हता. महाराष्ट्रात काय तमाशा bjp नी चालवला आहे तो सर्वांस माहीत च आहे.

गुजरातमध्ये गांधीनगर महापालिका आणि द्वारका जिल्ह्यातील ओखा आणि भानवड तसेच बनासकाठा जिल्ह्यातील थारड नगरपालिकांसाठी मतमोजणी झाली. गांधीनगरमध्ये ४४ पैकी ४० जागांवर भाजपने, ३ जागांवर काँग्रेसने तर एका जागेवर आपने विजय मिळवला आहे. इतर तीन नगरपालिकांमध्ये भाजप पुढे आहे हे कळले पण जागा किती मिळाल्या हे समजले नाही. गांधीनगर महापालिकेत यापूर्वी भाजप सर्वात मोठा पक्ष झाला होता पण स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. ते यावेळेस मिळाले आहे. तसेच द्वारका जिल्हा सौराष्ट्रमध्ये आहे. त्याच भागात २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसला होता. तसेच बनासकाठा जिल्हा गुजरातच्या मध्य प्रदेशला लागून असलेल्या पूर्व भागात आहे. तिथेही भाजप त्यामानाने पूर्वी कमजोर होता. या पार्श्वभूमीवर हा विजय भाजपसाठी उत्साहवर्धक असतील हे नक्की.

अशा घटना चंद्रसूर्य कुमार ज्यांना दखल घेण्या इतक्या महत्वाच्या वाटत आहे त. पण ममता बॅनर्जी जी चा प्रचंड विजय,राज्यपाल त्यांना शपथ देण्यास करत असलेला विरोध,मस्ती मुळे गरीब लोकांना गाड्या न खाली चिरडून मारणे ह्या घटना चंद्र सूर्य कुमार ह्यांना महत्वाच्या वाटत नाहीत. पण ह्या वर येथील जुन्या जाणत्या लोकांस काहीच आक्षेप नसतो.

In reply to by Rajesh188

आतापर्यंत तुमचा फालतूपणा सहन केला किंवा दुर्लक्ष करत आलो आहे. आता नाही. मी काय लिहावे आणि काय नाही, मला कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटाव्यात आणि कोणत्या नाही हे सांगणारे तुम्ही कोण? काय संबंध तुमचा? मला फालतू काहीतरी उपदेश करायला जायची गरज नाही. घंटा काही माहित नाही आणि प्रत्येक गोष्टीवर स्वतःची पिंक टाकायची हा प्रकार जाम डोक्यात जायला लागला आहे. तुम्हाला इतर गोष्टी महत्वाच्या वाटत असतील तर तुम्ही लिहा की. कोणी अडवले आहे?