एखादा राजकारणी हा अर्थतज्ज्ञ असलाच पाहिजे असं नाही. त्याचप्रमाणे तो इन्फ्रास्ट्रक्चर नियोजन वा नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन यातही तो वाकबगार असेलच असं नाही. मात्र राजकारणी हा निश्चितच असा असला पाहिजे की भारताच्या नैसर्गिक संसाधनांचं सुयोग्य व्यवस्थापन करून,
जो या देशाला त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ उठविता यावा, व शहरी निमशहरी , कृषी तसेच ग्रामीण क्षेत्राला त्यांचं देणं देऊन, या दृष्टीने या देशापुढचे वेगवेगळे प्रश्न व्यवस्थित हाताळू शकेल. देशाला पुढे जाण्यापासून रोखणार्या त्रुटींचं विश्लेषण करताकरता त्यावर मात करून पुढे जाण्याचा मार्गही दाखवेल.
गडकरी यांचे कर्तृत्व तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी बरोबर हेरले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्षपद त्यांनी गडकरी यांच्यावर सोपवले. त्याआधी त्यांनी मुंबईतील उड्डाण पुलांची मालिका आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करताना गडकरी यांनी अक्षरशः रात्रीचा दिवस केला. प्रत्येक प्रशासकीय निर्णयामागे ते खंबीरपणे उभे झाले आणि त्यांनी कुठेही तडजोड केली नाही. त्यांनी मुंबईत ५६ उड्डाणपूल बांधले, देशभर रस्ते बांधले, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे केला, पण हे सारे कर्तृत्व म्हणून मिरविले नाही. कर्तृत्वाची सर्वसामान्यांची व्याख्या त्यांनी कधीच ओलांडली आहे.
दिल्लीत न पचणारे काही गुण गडकरी यांनी आपले ब्रीद बनवलेले आहेत. हे गुण म्हणजे स्पष्ट बोलणे आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणे.
हा प्रकल्प धीरुभाई अंबानी यांच्या कंपनीकडे सोपवावा म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली सूचना गडकरी यांनी मानली नाही. तेव्हा मोठी खळबळ निर्माण झाली होती.गडकरी यांनी खुल्या आंतरराष्ट्रीय निविदा प्रसिद्ध करून उत्तम कंत्राटदार निवडले आणि हे उच्च गुणवत्तेचे काम दोन हजार कोटी रुपये वाचवून पूर्ण करून दाखवले. याबद्दल त्यांना नंतर बाळासाहेबांनी शाबासकी दिली.
मोठे होण्यासाठी काय लागतं? अनुभव,कर्तृत्व, कामाचा झपाटा,हे सारं तर लागतंच. पण आणखीही एक गोष्ट लागते. ती म्हणजे मोठं मन. जे गडकरी यांच्याजवळ आहे. प्रांजळता, प्रामाणिकता, वेळ पडल्यास परखडता व अर्थातच मोठ मन. ही त्यांची शिदोरी आहे. परंतु ..........
आता एखाद्या राजकीय नेत्याचा, ‘मी’ बुलंद नसेल, तर त्याची आणखी आणखी वरच्या "प्राईम" स्पॉटपर्यंत पोहोचण्याची ऊर्जाच संपून जाते, असे सामान्यपणे मानले जाते आणि तसलेच वर्तन याकाही वर्ष्यात राजकारणात दिसते. मात्र गडकरींसारखा जो नेता समष्टी होतोे, त्याचा 'मी' कधीचाच ‘आम्ही’त परावर्तित झालेला असतो. ‘मुझमे बसतें है कई लोग’ अशी त्याची अवस्था असते. अनेकांनाही तो म्हणजे मीच, असे वाटत असते.
गडकरींच्या बाबत नेमकेपणाने अगदी हेच झालंय.
पंडित नेहरुंच्या ऐवजी सरदार पटेल पंतप्रधानपदी विराजमान झाले असते तर भारताचा इतिहास बदलला असता का? ह्या प्रश्नाचे आज जेव्हडे प्रयोजन नाही,
त्याऐवजी आज गडाकरीजी पंतप्रधान हवे होते, असं आपण म्हणू शकतो, कदाचित त्यांनी देश वेगळ्याप्रकारे चालवून, त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीने
खरोखरच ५ वर्ष्यात आणखी विकास घडवून आणला असता.
वाचने
38132
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याऐवजी आज गडाकरीजी
मुंबईतील ५६ उड्डाणपुलांचे आणि
तरीही .....
In reply to मुंबईतील ५६ उड्डाणपुलांचे आणि by नितिन थत्ते
आप की सोच गलत है.
In reply to तरीही ..... by mrcoolguynice
गडकरी हे उत्तम प्रशासक आहेत
गडकरी निसंशय चांगले आहेत पण
२०१९ साली देशाला लागलेल ग्रहण
यावरून अटलजी गेले तेव्हा गळे
अविवाहित असणे??
In reply to यावरून अटलजी गेले तेव्हा गळे by आनन्दा
नाही. मोदी अविवाहित आहेत
In reply to अविवाहित असणे?? by विशुमित
मुल्गा असण्या आणि नसण्या ने
In reply to नाही. मोदी अविवाहित आहेत by आनन्दा
गृहस्थाश्रमापासून स्वतःला दूर
In reply to नाही. मोदी अविवाहित आहेत by आनन्दा
मोदी अविवाहित आहेत म्हणून
In reply to नाही. मोदी अविवाहित आहेत by आनन्दा
बेनिफिट ऑफ दौट..
In reply to मोदी अविवाहित आहेत म्हणून by mrcoolguynice
मी दिला असता, पण नॅशनल
In reply to मोदी अविवाहित आहेत म्हणून by mrcoolguynice
मोदी अविवाहित आहेत ही चुकीची
In reply to यावरून अटलजी गेले तेव्हा गळे by आनन्दा
टेक्निकल पॉइंट, पण बरोबर आहे.
In reply to मोदी अविवाहित आहेत ही चुकीची by मराठी कथालेखक
कदाचित मुद्दा ध्यानी नीट न
हे सांगणे कठीण आहे. गडकरी
In reply to कदाचित मुद्दा ध्यानी नीट न by mrcoolguynice
च्याकडे विशिष्ट क्षेत्रात
In reply to हे सांगणे कठीण आहे. गडकरी by आनन्दा
अन्याय का बरे करतोय? सगळेच जण
In reply to च्याकडे विशिष्ट क्षेत्रात by mrcoolguynice
त्यामुळे गडकरी पंप्र व्हायला
In reply to अन्याय का बरे करतोय? सगळेच जण by आनन्दा
हा हा हा.. वाटलेच. अजुन पाणी
In reply to त्यामुळे गडकरी पंप्र व्हायला by mrcoolguynice
मोदींचे वारसदर ' फडणवीस ' नां
In reply to अन्याय का बरे करतोय? सगळेच जण by आनन्दा
चष्मा घातला कि असं होतंय पहा.
In reply to कदाचित मुद्दा ध्यानी नीट न by mrcoolguynice
चष्मा घातला कि असं होतंय पहा.
मी लिहिलेलं मूळ वाक्य काय आहे श्री मोदी यांनी गुजरात राज्य किती उत्तम तर्हेने चालवले होते हे आपण एकदा गुजरात भर फिरून पाहून या. याचा साधा सरळ अर्थ असा आहे कि श्री मोदी मुख्यमंत्रीअसताना त्यांनी गुजरातचा विकास कसा केला आहे हे गुजरातभर फिरून पाहून (परत) या. मोदीजींचा भारताचा विकास पाहण्यासाठी 'गुजरातेत जा' हे सांगणे, म्हणजे सरकारी धोरण पटत नसेल तर 'पाकिस्तानात जा' हे सांगण्यासारखे झाले. गुजरातेत जाऊन विकास जाणून घ्यायला मोदीजी काय फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का ? आपले वाक्य सरळ सरळ पूर्वग्रहदूषितआहे खालीलपैकी कोणतेही वाक्य वाच्यार्थाने व्यंगार्थाने किंवा कोणत्याही इतर अर्थाइन माझ्या वाक्यात उघड किंवा अध्याऋत नाही १)भारताचा विकास, २) गुजरातेत जा आणि पाहून या यातील फरक न समजावून घेणे ३)मुख्यमंत्र्यानी केलेला विकास आणि मोदीजी काय फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का हे विचारणे आणि कळस म्हणजे ४) सरकारी धोरण पटत नसेल तर पाकिस्तानात जा हि तुलना करणे यातून आपला मोदीभक्ताचा मुखवटा गळून पडतो आहे हे समजून येतंय. पुरोगामी मोराने भगवा पिसारा लावू नाच केला तरी त्याला आपला पार्श्वभाग उघडा पडतो आहे हे ध्यानात येत नाहीये.मोदीजींचा भारताचा विकास
आता विकास समोर दिसत असताना
In reply to मोदीजींचा भारताचा विकास by डँबिस००७
"गडाकरीजी पंतप्रधान असले असते
In reply to आता विकास समोर दिसत असताना by mrcoolguynice
"गडाकरीजी पंतप्रधान असले असते तर , कदाचित त्यांनी देश वेगळ्याप्रकारे चालवून, त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीने किती विकास घडवून आणला असता किंवा कसे ?." यावर जरा (कल्पनारंजन ) प्रकाश पडावा.-- मुळात तुमचा प्रश्न "आत्याबाईला मिशा असत्या तर काय झाले असते" या टाईपचा आहे, ज्याचे उत्तर कधीही मिळणार नाही. श्री नितिन गडकरी, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कित्येक वर्षे आधीपासून राष्ट्रीय राजकारणात आहेत मात्र त्यांना जे जमले नाही ते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये करुन दाखवले तेंव्हा श्री गडकरी किती ही कार्यक्षम मंत्री असले तरी संघटना चालवायला जे नेतृत्व गुण लागतात ते त्यांच्याकडे नाहीत हेच आजवर सिद्ध झालेय.मुळात तुमचा प्रश्न
In reply to "गडाकरीजी पंतप्रधान असले असते by प्रसाद_१९८२
गडकरींना संधी मिळत असेल तर
"सरदार पटेल अगर पहले
हॅ हॅ हॅ
In reply to "सरदार पटेल अगर पहले by डँबिस००७
बुधवार, 12 डिसेंबर 2018
In reply to "सरदार पटेल अगर पहले by डँबिस००७
'गडकरी म्हणतात, पंतप्रधान
दुसर्या धाग्यावर हा प्रतिसाद
वाह मोदीजी वाह ....
In reply to दुसर्या धाग्यावर हा प्रतिसाद by उत्खनक
वा छानच
नवी दिल्ली- मे 2014 पासून
हा धागा, त्यावरील प्रतिसाद
..तर मोदी यांना गडकरी हा
मुळातच
मोदी ना गडकरी पर्याय ही