Skip to main content

वडोदराहून....

लेखक संतोषएकांडे यांनी बुधवार, 09/04/2014 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
शेवट आज मोदींनी आमच्या येथून उमेदवारीपत्र भरलं. . हॅलीकॉप्टर द्वारा १० ला आगमन. १०-१५ ला किर्तीस्तंभला पोहोचले. तेथून रोड शो करत वाया मार्केट,न्यायमंदिर,गांधी नगरगृह,ज्युबीली बाग, रावपुरा रोड वरुन कोठी कचेरी कलेक्टर ऑफीसला येवून ११-३० ला उमेदवारी नोंदवली. लगेच १२-१५ ला एयरपॉर्ट वरून हेलीकोप्टर द्वारे महाराष्ट्रात.... . . . .

वाचने 2870
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

वॉशिंग्टन पोस्ट चा दावा: अमेरिकेतील ओबामा प्रशासन मोदींपुढे मैत्रीचा हात पुढे करत आहेत. भारताला मोदींची गरज