मोदी वगेरे ठीक आहे…महाराष्ट्राला काय ते बोला
मराठी माणसाचा शुद्ध स्वार्थ या भुमिके मधून हा लेख लिहिला आहे.मोदी पंतप्रधान होणे हे देशाच्या भल्याचे वगेरे आहे हे ठीक पण ते पंतप्रधान झाले तर मंत्रिमंडळात कोण मराठी चेहरे दिसणार आहेत? त्यांना कोणती खाती मिळतील आणि महाराष्ट्राचे नेहमीचे रेल्वे, सरकारी नोकर्या, उसाच्या शेतकरी, सहकार, मुंबई शहर, इतर औद्योगिक वसाहती यांना काय मिळणार? का नुसता मन मोठा करून बाकी प्रदेशाची प्रगती पहायची आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने गप्प बसायचे? सरकार कोणाचेही येवो, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाच्या काही प्रमुख मागण्या असाव्यात ज्या आपण सरकार कडून मान्य करून घेतल्या पहिजेत. या बाबतीत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशवाले जोरात आहेत. कोणाचाही सरकार आला तरी यांच्या राज्यात विकास होताच आहे. नाहीतर (आदरणीय) वाजपेयी पंतप्रधान असताना कर भरला मुंबई ने आणि आधी मेट्रो झाली दिल्लीत. मोठ्या मोठ्या गुंतवणुकी गुजरात आणि कर्नाटक मध्ये होतात. महाराष्ट्राचा काय मार्केटिंग केला या लोकांनी.
आपल्या नक्की अपेक्षा काय आहेत?तुम्हाला काय वाटते?
वाचने
12591
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
महत्वाचा विषय पण त्रोटक मांडणी
In reply to महत्वाचा विषय पण त्रोटक मांडणी by श्रीरंग_जोशी
पहिली गोष्ट म्हणजे मुंबईतून
पहिली गोष्ट म्हणजे मुंबईतून
In reply to पहिली गोष्ट म्हणजे मुंबईतून by पुतळाचैतन्याचा
हुम्म्म !
In reply to हुम्म्म ! by इरसाल
गुडगावचा बराच भाग हा
In reply to गुडगावचा बराच भाग हा by पुतळाचैतन्याचा
ओके
In reply to ओके by इरसाल
२०१०-२०१२.
लाभ किती होतो यापेक्षा किती
महाराष्ट्राला काय मिळणार ?
खांग्रेस कडे एवढी वर्ष सत्ता
In reply to खांग्रेस कडे एवढी वर्ष सत्ता by कॅप्टन जॅक स्पॅरो
वरच्या प्रतिसादात एक
महाराष्ट्राला काय ते बोला...
महारष्ट्राला रिपल इफेक्ट
महाराष्ट्राला ?
अहो..
मंत्रिमंडळात कोण मराठी चेहरे दिसणार आहेत? त्यांना कोणती खाती मिळतीलमराठी मंत्री असले की महाराष्ट्राचा विकास होतो असा तुमचा समज आहे का? मग आत्ता ही आहेतच की मराठी मंत्री ! का होत नाही विकास? म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही झाला , त्यांच्या पुतण्याचा , लेकीचा आणि त्यापुढील काही पिढ्यांचा दणदणीत विकास झाला आहे !In reply to अहो.. by विटेकर
विकास केंद्राच करत असते
अपेक्शा
हम्म
In reply to हम्म by चिरोटा
विकास झालाच पाहिजे. मागे पडून
.
दिल्ली महाराष्ट्राला काही देत
माझा रामदास आठवल्यांवर
सरकार कोणाचेही येवो,
In reply to सरकार कोणाचेही येवो, by अत्रुप्त आत्मा
व्वा !!
महाराष्ट्राच्या विकासाच्या काही प्रमुख मागण्या
महाराष्ट्रात ४८ खासदार निवडून
महाराष्ट्राला