(झिरो)
लेखनविषय:
ही प्रेरणा!
किचकट गणित सोडवताना
ती स्वतःशीच म्हणाली,
"बेरीज, वजाबाकी, वर्ग, लॉग्ज -
शून्य, पूर्णांक का अपूर्णांक?"
गणित सुटेनासं झालं तेव्हा
घरून आलेली हाळी ऐकून
पुस्तकं टाकून स्टुडीओत पळाली
*******************
कपडे आवरून ठेवताना
मॅगझिनकडे पाहिलं तिनं
तेव्हा शून्यातही तिला
एक आव्हान दिसलं
मॉडेल्स आणि हिरॉईन्स
या दोन्हीतले फरक
समजून ती कष्टली
पावर योगा रोज करत
शून्यावर आली तेव्हा
तिच्याकडेच पहात
तो म्हणाला
"राणी कशी गोंडस हवी!"
वाचने
3162
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
एक्सलंट
In reply to एक्सलंट by टारझन
एक्सलंट
हाहाहाहा
लै भारी!
हा.हा.हा...
आईगं...
भारी
हं..भलताच
आवडल..