Skip to main content

वांड्गनिश्चय

लेखक जागु यांनी मंगळवार, 02/06/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजची पहाट उगवली अन आठवणींची कळी उमलली वांड्गनिश्चय आपुला रंगलेला आजदीनी पहिली भेट ती तुझी न माझी चोरून एकमेकां पाहण्याची अनोळखी मने एकमेकां गुंतण्याची भाटमुखी मंत्रोच्चार मंगलसमयी तुझ्या माझ्या नात्याच्या स्विकाराची शुभाशिर्वाद आहेत साखरभरल्या मुखांची मित्रपरीवारा संधी चिडवण्याची भरवण्याचा तो सोहळा गुलाबी अजूनही आहे गोडी सहजीवनी भरवलेल्या त्या पेढ्याची
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1472
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वावा सुरेख्च !!! चुचु

आवडली कविता! -अनामिक