टाकलेली लाज
फासलेली लाज
माडीवर आज
विकलेली लाज
टेबलाखालून
सारलेली लाज
नेत्याच्या डोळ्यात
कोळलेली लाज
दाह दहशत
पोळलेली लाज
देशद्रोही ताठ
वाकलेली लाज
आंधळा कायदा
झुकलेली लाज
वासना हल्ल्यात
जन्मलेली लाज
मानवा पाहून
लाजलेली लाज
-ऋषिकेश
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3161
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेत्याच्य
बापरे!!! तुफ
मानवा
सामाजिक जाणीव
जबरदस्त !!
ऋष्या, भेदक
ऋषिकेश,
सही! एकदम
खरंच!
सर्व
सुरेखच
सुंदर
ऋषीकेश तुझी
दाहक
सुरेख
धन्यु!
लाज !