( णडू णको )
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
णमस्कार्स लोक्स ,
" टार्याच्या डोस्क्यातले " ह्या अत्यंत मनापासून विचारपुर्वक (कि विचारपश्चिमक?) लिहीलेल्या णिबंधात्मक विडंबणातला हा कितवा तरी प्रयत्न ... पचनी पाडून घ्या ... नाय तर तापलं तापलं पघा :)
रंगेश्वरम ह्यांचं "के व ळ अ प्र ति म " विडंबण '(सोडू नको)' ही वाचल्यावर हिणकसगिरी सोडू नको असे आमच्या मनाने बजावलेच! म्हणूनच एक मनापासून विचारपुर्वक लिहिलेलं विडंबण स्क्वेयर =))
णडू णको
.
.
मेला निम्मा तरी चोपायचे सोडू नको!
अन प्रसंगी नडग्या फोडायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
तू तिच्यापासून नक्की वाचशी, सांगू कसे?
वासूगिराना रोज तू (आडवे) करायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
टप्पू हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी
रोज तू खरडवही 'भरवा'यचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
काय झाले मिपावरून मैत्रीकिडे पळती शेकडो?
तू तुला जमते तसे झोडायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
पाहिजे तर काढ कोथळा खरडवह्या भरूनी
बावळ्या 'मित्र जयंताची'ची जिरवायचे सोडू नको! (म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको )
.
काय हा भारी तुझा पण वट "टार्या" साल्या
(माज काढण्यास बकरे) हाणायचे रोज तू सोडू नको!(म्हणून हे मैत्रीकिड्या कंपुस आमच्या णडू णको)
टारंगा
वाचने
3803
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
(सोडू नको) चे विडंबन कसे णाही आले अजुन.. टार्याच्या टकुर्यातून काय निघेल सांगता येत णाही. फक्त टार्याच्या मुळ स्वभावा प्रमाणे 'नडू नको' च्या ऐवजी 'णडू णको' असे हवे होते...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
In reply to वाटलंच होतं!! by नाटक्या
जेवता जेवता लिवत होतो हो .... त्यामुळंच शिफ्ट दाबायचा कंटाळा आला होता
=))
स्पेलींग मिष्टेक बद्दल सॉरी शक्तिमान
अरे अशाने नवकवितेच्या फ्याक्टर्या बंद पडतील रे ;)
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
In reply to दिसली कविता - कर विडंबन. by अनंता
लक्षात घ्या ... आम्ही कविता वाचत नाही... त्या आम्हाला कळत नाही .. .आणि वळतही नाही :)
आम्ही एक तर विडंबणांची विडंबणं पाडतो नाही तर लेखांची ...
(हिण आणि हिणकस)
टारझन
हीण अन् हीणकस झालयं! १ नंबर!
लगे रहो टारुभौ!
- ब्रिटिश टार्या
In reply to अत्यंत by ब्रिटिश टिंग्या
ए & ए (अग्रीड & ऍक्सेप्टेड)
अगदी ही & ही झालंय रे विडंबन टार्या!!
In reply to ए & ए by ३_१४ विक्षिप्त अदिती
अत्यंत हलकट झालं आहे.... जबरदस्त....
बिपिन कार्यकर्ते
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
खरच रे हलकट झाले आहे इकदम
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
In reply to +३ सहमत by निखिल देशपांडे
In reply to +४ by दशानन
बहुमताने सहमत !
अत्यंत भयंकर आणी जबरदस्त हि & हि असे हे विडंबन डोक्यात गेले.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
टार्या विडंबण चाळले, त्यातल्या जीवनविषयक मुल्यांवर विचार करायला थोडा वेळ दे !
आणि मग प्रतिसाद लिहितो...!
अवांतर : आयपीएल मधे मुंबै अटीतटीच्या सामन्यात हरल्याने जरा दु:खी आहे, तुमची कविता वाचल्याने जरा दु:ख हलके झाले !
लागला तर शेवटी! :D
चतुरंग
In reply to अरे वा, टार्याही काव्य विडंबनाच्या धारेला by चतुरंग
एकदम 'धार्'दार
हा हा हा
लै भारी रे टारासिंग !
--अवलिया
In reply to हा हा हा लै by अवलिया
हेच बोल्तो!
मस्त रे! ;)
-संदीप.
काय'द्याच बोला.
बोर्डच लावतात की टारोपंत - णडना मणा है!
:-)
लई भारु टारुबाळा
एकदम मस्त
खास करुन शेवटची लाईन जबर्या हाणलीस :)
खरंच हाय त्ये ;)
काय हा भारी तुझा पण वट "टार्या" साल्या
(माज काढण्यास बकरे) हाणायचे रोज तू सोडू नको!
- सागर
टारुरंगांची चांगली मारामारी झोडाझोडी चालु आहे.
लगे रहो.. विडंबन झकास. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
हा हा हा ..
मस्त रे टार्या :)
-- लिखाळ.
वाटलंच होतं!!