(नारदमुनी)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्वर्गातल्या नारदमुनीहून
श्रेष्ठ अश्या कळा लावताना
हसून फेक आयडी म्हणाला
ओरपा रे ओरपा
तर्री ओरपा
गुत्यातला पेला मिरवत
मालावरची 'वळणे' पाहताना
चटकन विडंबक म्हणाला
प्रीतं प्रीतम्
प्रीतम्
क्रियेच्या योगाक्लासमध्ये
इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श
होताना गजगामिनी म्हणाली
'' अय्या, मोबाईल नंबर देतायना !''
-- लिखाळ.
प्रेरणा सामुद्रधुनी
वाचन
5396
प्रतिक्रिया
0