Skip to main content

(फुर्र)

लेखक पॅपिलॉन यांनी बुधवार, 04/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कळकट मळकट टपरीवर जाऊन - खिशातले सुट्टे पैसे चाचपडत मागवलेले एकच कटिंग दोघात.. फुर्र फुर्र पोटातले कावळे ओरडायला लागल्यावर - एकच मिसळ, दोन पाव आणि तर्री... फुर्र फुर्र फुर्र निरोप देताना, जन्मजन्मांतरीची साथ असे डोळ्यात पाणी आणून सांगून - थिरकणार्‍या बारबालेल्या अदाकारीकडे पाहून, नाकात गेलेली बियर.... फुर्र फुर्र फुर्र फुर्र
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1489
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आरे बास आता . . हासवुन हासवुन मारता काय आता ? सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

मस्त चागल आहे पन ,थोडे मोथे हवे होते........... :H

सर्दी झाली की नाक करत ... फुर्र फुर्र फुर्र काय-द्याच बोला.....