भारुड-२
मिपाकर आलेत
मिपाकर आलेत
गाड्ग्यात बघुकी लोटक्यात बघु
काय सांगु आता मिपाकर आलेत
मिपाकरांसाठी लिहीन म्हटले लेख
'जन्माचा क्रिप्टिक' ची मेख
मी का लेख लिहिण्याजोगा नव्हतो व्हय
मिपाकर आलेत
मिपाकर आलेत
मिपाकरांसाठी टाकीन म्हटले 'पाककृती"
साध्या वाक्यात तरणे बघती
भलतीच आकृती
मी काय पाक़कॄती टाकण्याजोगा नव्हतो व्हय
मिपाकर आलेत
मिपाकर आलेत
मिपाकरांसाठी करीन म्हटले चारोळ्या
भीती वाटते घालतील मलाच गोळ्या
मी काय चारोळ्या करण्याजोगा नव्हतो व्हय
मिपाकर आलेत
मिपाकर आलेत
मिपाकरांसाठी कुटीन म्हटले काथ्या
संपादनाची धम़की देतो तात्या
मी काय काथ्या कुटण्याजोगा नव्हतो व्हय.
मिपाकर आलेत मिपाकर आलेत
गाडग्यात बघु की लोटक्यात बघु.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
याद्या
3336
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तूरे,भा
हिस्ट्रीश
आले, आले!!!!
चौफेर!!!!!!!!!!!!!
+१
In reply to चौफेर!!!!!!!!!!!!! by बिपिन कार्यकर्ते
असां काय
In reply to चौफेर!!!!!!!!!!!!! by बिपिन कार्यकर्ते
:)
In reply to असां काय by विनायक प्रभू
मास्तर लै
In reply to असां काय by विनायक प्रभू
कं बोल्लांस!
In reply to मास्तर लै by ब्रिटिश
मेख
व्हाय फाइट नेचर?
मास्त्तर
In reply to व्हाय फाइट नेचर? by सहज
???
In reply to मास्त्तर by अवलिया
अस्सच म्हन्तो
In reply to मास्त्तर by अवलिया
सागर
In reply to व्हाय फाइट नेचर? by सहज