Skip to main content

( निवडणुकीचा एक दिवस )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 12/01/2009 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानदा कुलकर्णीं यांची एक दिवस ही सुंदर कविता नव्या रुपात निवडणुकीचा एक दिवस ... लढु द्या मला मतांसाठी... तो दिवस राखून ठेवलाय मी माझ्या प्रभागातले बुथ लुटण्यासाठी तो दिवस राखून ठेवलाय मी माझ्या विरोधकांवर कुरघोडीकरण्यासाठी मी नसेन आता एकटा काही पाचेक वर्षांसाठी दुसरे कोणीही असले सोबत 'ते' मंत्रीपद उपभोगान्यासाठी इच्छा नाही मला त्या नंतर समाजसेवा करण्याची इतरांसाठी इच्छा नाही मला share करण्याची ते टेंडर कोणाही सोबत जे मी lock केले असतील बिल्डरांसाठी पण आता थोडीच वाट पहायची मला त्या दिवसाची आता प्रत्येक अपक्ष मिळवायचा आहे मला फ़क्त अणि फ़क्त सत्तेसाठी अमोल ------------------------------------------------------------------ भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा
लेखनविषय:

वाचने 1492
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया