काही शब्द
लेखनविषय:
काही शब्द असतात मुके
उभे उन्हात जणु पोरके मुले
भूतकाळात ना भविष्यात डोकावत
सहज वर्तमानाच्या क्षणांत घुटमळत
वाटते समोरच्या मनी कराव घर
रेंगाळावे उशीशी कोणाच्या रात्रभर
पण होतात ह्रदयी कप्प्यात बंद बंद
हसतात डायरीच्या पानांतून मंद मंद
-भक्ती
११/०१/२०१७
वाचने
2581
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
मनाची , माफ करा शब्दांची
In reply to मनाची , माफ करा शब्दांची by पॉइंट ब्लँक
_/\_छान प्रतिसाद
उन्हातली पोरकी मुले!
In reply to उन्हातली पोरकी मुले! by अन्या बुद्धे
धन्यवाद
छान