दारू ही केवळ निमित्तमात्र..
प्रेर्ना म्हणुनी काय पुसता?
आम्हाला तर दोन दोन प्रेर्ना !!
मग पुढे असं होतं की ..
मैत्री मधलं अंतर वाढत जातं.
गळा भेटी कमी होत जातात.
कट्टे, दंगे मागे पडत जातात..
पाठीवरचे गुद्दे होतात विसरायला..
आणि जुने दिवस लागतात आठवायला..
मैत्र लागतं विरायला..
असं होऊ नये म्हणून बसायचं..
दारू ही केवळ निमित्तमात्र..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
5533
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पिने वालो को पिने का बहाणा चाहिये
क्या बात हय!
हाय शाबास...
:):):) चिअर्स!
जबराट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Tashkent Files | Official Trailer |.
सध्या मिपावर एक "निमित्तमात्र" ची लाट आली आहे.