मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्कॉसपूस प्येग बाबा , स्कॉसपूस प्येग ( अर्थातच प्रेरणा )

खिलजि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
स्कॉसपूस प्येग बाबा , स्कॉसपूस प्येग फक्त एक मारा मग वर होतील ल्येग जास्त पैक नकोत त्याला मारा बाजारात फेरी क्वार्टरला जोड द्या पिळून हापूसची कैरी आकाश होईल काळेनिळे दिसेल पुब्लिश भारी जीभ होईल जड मग सुटतील नव्या फैरी कसले वेब आणि कसले सायन्स इथे "थोमोस रयुतर" पण मिळेल जो मारल स्कॉसपूस प्येग फक्त तोच पेपर टंकेल टंकत सुटा पेपर सारे सोडा , सोडा आंजावारी जोडीला एक क्वार्टर ठेवा नि सोबत हापूसची कैरी एकच बस्स , पुरे झालं, असा नसतो क्रायेतीरिया डोकं चालत नाही तोपर्यन्त ठोकत जा जोपर्यंत येते नवीन आयडिया टंका हळूच विचार करून काम बघून नि मापून टंकता येत नसेल तर तोंडात टाका एक सुपारी आहे कि नाही मित्रा स्कॉसपूस प्येग आंजावरती पण भारी {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}} ( हलकेच घ्या बरे , कुणालाही दुखवायचे नाही आहे )

वाचन 4361 प्रतिक्रिया 0