Skip to main content

प्रपोज डे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 11/02/2018 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रपोज डे ------------- बेसावध,धुंद क्षणी मनात तिचा विचार आला तिच्या आठवणी ने वेडा जीव व्याकुळ झाला * ताटातूट झालेली ,ती तिच्या मार्गाने ,मी माझ्या वॉट्सपले भेटू यात का? संध्याकाळी एखाद्या * भेटणे तर असंभव होते मार्ग निराळे झालेले होते ती मेसेजली भेटू यात संध्याकाळी एखाद्या * मी पण म्हणालो भेटू यात संध्याकाळी एखाद्या माहीत होते, ना तिला वचन पाळणे शक्य होते, ना मला
लेखनविषय:

वाचने 1092
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

लगे रहो....!! काका तुमच्या काळात कसं होतं हो हे प्रपोज करणे जरा सविस्तर येऊ द्या....! अर्ज है, मुलाकाते तो आजभी होती है उनसे, ख्वाब किसी ताले के मोहताज नही होते....! -दिलीप बिरुटे (स्वप्नाळू)