Skip to main content

माझे जगणे होते गाणे ( विडंबन )

लेखक गोगट्यांचा समीर यांनी मंगळवार, 06/02/2018 या दिवशी प्रकाशित केले.
माझे जगणे होते गाणे ( विडंबन ) जाता जाता पिईन मी पिता पिता जाईन मी गेल्यावरही या मैफिलितल्या धुंदीमधुनी राहीन मी || माझे जगणे होते पिणे कधी मनाचे कधी जनाचे कधी पाण्यासवे कधी सोडयासवे जवळ चणे फुटाणे || सिग्रेटीची संथ धुरावळ वा मित्रांचा संकर गोंधळ कायम आर्तता काळजातली कधीच नाही बहाणे || ओकलो अथवा ओकलाो नाही पोटी काही राहिले नाही 'इंग्लिश' मधील बडबडींचे होई मस्त तराणे || आठवणीँचे राजस गुंजन कधी राजकारणी मंथन जाणतेपणी अजाणतेचे सोंग करी शहाणे ||
लेखनविषय:

वाचने 1151
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया