Skip to main content

मिठी

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 14/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
समोरंच एका मुलीनी मुलाला मारलेली निर्व्याज मिठी बघून वाटलं "सालं, आपल्यावेळी नव्हतं असं काही" आताही ती असती अन तिन हे बघितलं असतं तर हळूच हसंत म्हणाली असती "आपल्यावेळी नव्हतं बाई असं काही" मी उगाचंच आठवणींच्या गर्तेत.. दूर उडून चाललेल्या सावरीच्या कापसाच्या म्हातार्‍या पकडू पाहतोय मनांत पूर्वीच्याच अल्लडपणे.
लेखनविषय:

वाचने 2478
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मिठी नदी बद्दल कविता आहे. असो.

दूर उडून चाललेल्या सावरीच्या कापसाच्या म्हातार्‍या पकडू पाहतोय मनांत>>> ==>> वाह! क्या बात है ?