लेखकपिशी अबोलीयांनी बुधवार, 05/07/2017 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
विटेवरून उतरून तो आभाळ भरून वाहतो,
माझा सावळा-सुंदर माझ्या एवढ्या जवळ राहतो
...
शब्द शब्द श्यामवर्ण, अर्थरंग ल्याला,
लिहिता काही अक्षर, विठू भेटी आला
....
आषाढीची भक्ती जग खाई दूध तुपाशी
रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी
प्रतिक्रिया
रात्रभरला माझा विठू
सुर्रेख!
मनापासून लिहिले आहे....
आह!! खूप मस्त लिहिलय्स पिशे!!
वाह ___/\___
धन्यवाद!
__/\__ अप्रतीम.
अप्रतिम
रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी
(No subject)
सुंदर!
पहिली दोन कडवी सहज आलेली आहेत
सर्वांना धन्यवाद!