Skip to main content

प्रिती

लेखक सोहम कामत यांनी सोमवार, 24/10/2016 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार्या राती, तुझा हात हाती, निर्मळ ही प्रिती, तुजवरी.. फुलासंगे फुलशी, वार्यासंगे झुलशी, कळीसंगे खुलशी, स्वप्नपरी.. माझा प्रत्येक श्वास, धरुनी तुझाच ध्यास, करितो हृदयी प्रवास, घेउनी गती.. तुच माझी दिशा, माझी वेडी आशा, माझ्या प्रेमाची भाषा, माझी प्रिती....
लेखनविषय:

वाचने 2119
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आडनाव काय आहे? Sandy

छान....

व्वा. आधी प्रेम म्हणजे काय, आता प्रिती. मस्तच. आता प्रणय, प्यार, इश्क, मोहोब्बत ... वगैरेंवरही लिहावे ही विनंती. .