Skip to main content

चालवायचंच म्हटलं तर...

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 21/05/2016 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर सगळंच चालवलं जातं चालून चालून बिघडल्यावर मात्र चालण्यासारखं काहीच नसतं बिघडवायला काय हो अगदी काहीही चालतं बिघडून पुन्हा चालनं मात्र चालण्यासारखं नसतं
लेखनविषय:

वाचने 1562
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by उगा काहितरीच

चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर ;) -दिलीप बिरुटे