मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुलदाणी

माहितगार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
निशा आर्त ओली रात गंधात रमली चढे मोगर्‍याची वेली चाफे खेळूनी आली फुले पान्हवली सांडे पारिजात अवेली पहाट खुलली फुलदाणी भरली चित्रकारः लुडवीग नॉस ,चित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स flower basket

वाचने 1034 वाचनखूण प्रतिक्रिया 1