मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा नातू [प्रौढ कविता]

सुरवंट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
चार पाय अन अधांतरी काठी पाच पायांचा आमचा नातू.. पाठ ताठ खांदेही ताठ न दुखणारा खुबाही ताठ.. दृष्ट लागून पडले दात हसताना नित्य बोळकांडी.. धाक दरारा अजून वाटतो गल्लीत साऱ्या याचा फवारा.. शाळेत जाई डबा घेऊनी मधूनच परते होऊनी पिवळा.. रांगणारा पुरुष जणू हा रोज ऊठून नवा तमाशा..

वाचने 2055 वाचनखूण प्रतिक्रिया 2