एक शृंगारीक कविता
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
भिरभिरते अशी नजर कशाला
का, पदर चाचपून बघते ग.
भाळावरचे थेंब टिपूनी
का ,उगाच खुद्कन हसते ग.
एकांतामधी चावेचिमटे
कोण तपासून बघते ग
दाताखाली ओठ चावूनी
कोण उसासून थकते ग.
झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी
कुठे सांडली बुगडी ग
दहीवर आले उंबरठ्याशी
रात्र तोकडी पडली ग
बोटावरती दिवस मोजूनी
हिशोब कसला धरते ग
लुटून गेले पीक पहाटे
गोफण आता कसली ग.
वाचने
25698
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
वा...
प्रष्न
In reply to प्रष्न by विनायक प्रभू
फोर्मुला हवाय का?
In reply to फोर्मुला हवाय का? by आयुर्हित
फोर्मुला हवाय का? तर मग व्यनि
फोर्मुला हवाय का? तर मग व्यनि करा!आँ?? जापानचं त्याल इकणारं ते तुमीच काय ? :)) (फोर्मुल्याची गरज नसलेला) - SYGIn reply to फोर्मुला हवाय का? तर मग व्यनि by यसवायजी
ट्ठो
मास्तर
मास्टर पीस
चित्रदर्शी
In reply to चित्रदर्शी by धनंजय
सहमत !!!
अतिशय सुंदर
अनुभव
;)
सुरेख, अस
काका...
रामदासराव,
बदल
In reply to बदल by अप्पासाहेब
बदल करून बघतो.
In reply to बदल by अप्पासाहेब
त्यानंतरची समस्यापूर्ती नावाची एक कविता
फर्मास कवीता!
In reply to फर्मास कवीता! by सर्वसाक्षी
आपण कवी
शेअर
क्या बात है!
जोरात
व्वा ! सहीच, अप्रतिम . . .
काय सुरेख वर्णन !
आवडले.
कविता मनाला भावली.
आयला भारी
बोटावरती दिवस मोजूनी
मस्त रोमँटिक कविता.!
आई गं! मस्त रोम्यांटिक कविता
प्रश्न
*******
खजिना..
कचकचीत रोम्यांटिक एक्दम
सुंदर. लताबाईंनी गायलेलं एक
सुंदर !!!
पहिल्यावेलेच क्शन अग्दि समोर
In reply to पहिल्यावेलेच क्शन अग्दि समोर by कहर
पहिल्यावेलेच क्शन अग्दि समोर
प्रेमकाव्य कि प्रणयकाव्य?
In reply to प्रेमकाव्य कि प्रणयकाव्य? by आयुर्हित
त्याने काय फरक पडणार? की
सुंदर कविता
मस्त आवडली कविता. आपल्या जवळ
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या सारखीच माझी प्रतिक्रिया आहे !