थोडंसं दवणियः
या धाग्यावर दोन प्रतिसाद आले आहेत. एक "इथे तर काहीच नाही!" असं निराशावादी वाक्य आणि त्यानंतर निराशावादी भावचिन्ह. तर दुसरा प्रतिसाद त्या रिक्ततेतही भरलेपण शोधणारा. या रिकाम्या धाग्याच्या निमित्ताने अमृत प्रितम यांच्या लेखनांसंबंधित इतर धाग्यांचे दुवे देणारा. आपल्या अवती-भवतीही असे घडताना दिसते. कुणी आयुष्याकडे नकारात्मक भावनेने पाहतो तर कुणी सकारात्मक. लाईफ हॅज व्हाट यू सी.
या दोन प्रकारांव्यतिरिक्त तिसरा प्रकारही असतो. या दोघांना पाहून भाष्य करणारा. अलिप्त.
मुक्त आणि स्वैर या शब्दांच्या अर्थछटांमध्ये फरक आहे का ? ओपनसोर्स च्या जमान्यात मुक्त शब्दाला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. स्वैर अनुवाद हा शब्द अधिक चपखल बसू शकेल का ?
प्रतिक्रिया
इथे तर काहीच नाही! :-(
इथे पहा
In reply to इथे तर काहीच नाही! :-( by जव्हेरगंज
इतर लेख व कविता
थोडंसं दवणियः
हा हा हा अन चौथा प्रकार
In reply to थोडंसं दवणियः by सतिश गावडे
ती ही एक कला आहे. तुमच्या
In reply to हा हा हा अन चौथा प्रकार by श्रीरंग_जोशी
=))
In reply to ती ही एक कला आहे. तुमच्या by सतिश गावडे
मुक्त आणि स्वैर या शब्दांच्या
माहिती देणे-घेणे राहिले
In reply to मुक्त आणि स्वैर या शब्दांच्या by माहितगार