गिरिजा इन अ वंडर लॅन्ड
१०) अस्युअतरस्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधि राजः ! I dont belong here .... I belong to himaleya !!!
११) फर्स्ट लेव्हल ड्रीमीन्ग : टाईम स्टॅम्प ११:४४:५० कॅलिब्रेटेड टाईम !
११:४५:००: हॅल्युसिनेशन १ : बॉब डिलन माझ्या एका मित्रा सारखा दिसतोय आणि तो हसतोय माझ्या कडे पाहुन !
_________________________________________
अशी ही बनवा बनवी ! महंमदने अशीही बनवा बनवी चित्रपट लावलाय.! अरे पण मित्र मगाशीच घरी गेला होता ना ? तो परत आलाय का ? ! येस बहुतेक त्याला घरच्यांनी गरात घेतले नाही हकलुन दिल्याने परत इथे आलाय ?
टाईम स्टॅम्प ११:४५:०० : महंमद टार्टुर्र्र्र्र्र्र्र =))))
दादा कोंडके . My brain is still working ! I know URDU !!!!
_______________________________________________________________
___________________________________
( हे उलट्या अक्षरात लिहिले आहे )
Yes indeed you do ! Bingo !! काय पांचट पणा आहे हा ?
( इथुन पुढे परत सरळ अक्षरात)
__________________________________________________
१२:५०:४०: अॅक्शन : पायाच्या मधल्या बोटाने अंगठे झटकणे ! महंमद आत्ता हे करतोय . मी थोड्या वेळा पुर्वी हेच करत होतो ( टाईम स्टॅम्प का लिहुन ठेवला नाहीस )
No hindu ... You are Arya sanatan vaidik !!
_________________________________________________________
१२:५१:००: हॅल्युसिनिशन २: ह्यॅल्युसिनेशन १ रीपीट : बॉब डिलन माझ्या मित्रा सारखा दिसतोय आणि माझ्याकडे पाहुन हसतोय .
गिरीजा नो टॉकिंग !! यु आर ड्रंक ( ? =)) ;) )
Drinking and talking is as bad as drinking and driving !
शॉशॅन्क रीडेम्प्शन
हायला ह्या आयडीलिस्टीक लोकांचा नक्की काय प्रॉब्लेम असतोप : पश्या आपसाठी काम करतोय . हाऊ फनी !!
हॅल्युसिनेशन ३: मला असं हॅल्युसिनेशन होतय कि मगाचचेच हॅल्युसिनेशन परत येत आहे . आणि आता बॉब डिलन जोरात हसतोय ... हाहाहाहाहाहाहा
________________________________________
११:५६ टेस्ला
Time is absolute !
Time calibration correct ! Varified !!
# अशी ही बनवा बनवी
शिखंडी
कनेक्शन : ट्विटर ग्राफ अॅनालिटिक्स # पीजे
हॅल्युसिनेशन ४ : मला डास चावतोय , डास अजुन चावतोय , हसतोय !
___________________________________________________________
टाईम स्टॅम्प १२:०१: ?? हायबरनेट : एन्जोय द स्टेट : रीस्टार्ट व्हेन अॅल्गोरिदम कन्वर्जेस : स्टार्ट हायबरनेशन : हायबरनेट
______________________________________________________________
ह्यॅलुसिनेशन ५: मी पडत आहे . ग्रॅव्हिटी झीरो स्टेट ! नीमो , आय लव्ह माय नीमो !!
How do you know what is real and what is hallucination ?
ह्यॅल्युसिनेशन ६ : महंमद खरचं महंमद आहे !!
ह्यॅलुसिनेशन ७: Hyper dopamine secretion ! माझ्या मेन्दुच्या कोणत्यातरी कोपर्यात प्रचंड प्रमाणात डोपामाईन सिक्रीट होतय , Yes this is it ! This is it ! this is NOT an hallucination !!
What is TRUTH ? A Tautology ?? # अशी ही बनवाबनवी
How do you know ? You yourself in a dynamic state !
Physics => Maths => Philosophy => Absolute Truth !!
हॅलुसिनेशन ९ : देजावु !!टाईम स्टॅम्प : १२:१३:२५ !! Very funny !! हाहा !! ( कॅलिब्रेटेड घड्याळ हॉलमधल्या घड्याळा पेक्षा १ तास मागे होते म्हणल्यावर देजावु होणार की तासाभराने !)
Proc Log : महंमद म्हणाला एन्जॉय द स्टेट ! १२:१६:००:
_____________________________________________________________________
ह्यॅल्युसिनेशन १० : I am burning like a ghost rider
You dont have proof for n=0 ! तिसर्या मित्राने मान्य केले की तो जीनीयस नाहीये !
_________________________________________________________________
पेपर संपत आलाय . मला अजुन पेपर हवाय १२:२०:०० अॅट झीरो !
Bingo ! my brain is still working !!
गिरिजाचा लॉग : १२:२० : ३१
घड्याळ : मला घड्याळ पाहिजे आणि पेपरही , व्यवस्थित चालणारं घड्याळ ... सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन !
_______________________________________________________________In reply to बापरे! by पैसा
In reply to हे त्याला समाधी लागल्यानंतर by किसन शिंदे
In reply to अरे नाही नाही नाही ! by प्रसाद गोडबोले
In reply to तुम्हाला स्वतःला समाधीचा by सतिश गावडे
तुम्हाला स्वतःला समाधीचा अनुभव आहे का?हा प्रश्न म्हणजे मौन पाळणार्या माणसाला तुम्ही मौन पाळत आहात का असे विचारण्यासारखा आहे , म्हणजे त्याने उत्तर दिले तर मौन भंगले , नुसते डोके हलवले तरीही मानसिक मौन भंगलेच की आणि उत्तर नाही दिले तर शंका घ्यायला जागा राहिली ! अनुभव आहे असे म्हणावे तर अनुभवता म्हणुन कोणीतरी त्रयस्थ होता अर्थात समाधी लागलीच नव्हती असा अर्थ होतो , अनुभव नाही म्हणावे तर मग वरचे सगळेच "तोंड पसरुनिया सुणे ! भुंकुन गेले ! " असे होईल आणि काहीच न बोलावे तर शंका घ्यायला जागा राहील !!! असो ! विषय गंभीर आहे ! ऑफलाईन चर्चा करु ! You have to understand, most of these people are not ready to be unplugged. And many of them are so inured, so hopelessly dependent on the system, that they will fight to protect it. - The Matrix
In reply to टिकटिक वाजते डोक्यात by अजया
In reply to बरंचसं असंबद्ध आहे त्यामुळे by सतिश गावडे
In reply to डोपामाईन संपलं by पैसा
In reply to चॉकलेट खाव डोपॅमाईन मिलाव. :) by सतिश गावडे
In reply to स गा शेट गिर्जा काकांची by आनन्दिता
In reply to थोडक्यात by पैसा
In reply to रत्नागिरी हापूसचा आमरस by एस
In reply to ओ पुणेकर by पैसा
In reply to ओ पुणेकर by पैसा
In reply to बरंचसं असंबद्ध आहे त्यामुळे by सतिश गावडे
In reply to बरंचसं असंबद्ध आहे त्यामुळे by सतिश गावडे
In reply to बरंचसं असंबद्ध आहे त्यामुळे by सतिश गावडे
In reply to बरंचसं असंबद्ध आहे त्यामुळे by सतिश गावडे
there is nothing to do , there is no where to go , you are already perfect and and you are already complete ! कुणी म्हटलं असेल बरं हे? कुणी का असेना, कुणीतरी मोठा तत्ववेत्ता किंवा विचारवंत असणार. चिंतनातून त्याची अशी मनोभुमिका झाली असणार आणि मग कधी तरी त्याच्या त्या मनोभुमिकेला शब्दरुप मिळाले असणार. लोक ते वाचत असणार. क्षण, दोन क्षण स्वतःला मुक्त समजत असणार आणि तिसर्या क्षणाला पन्नास लाखाच्या आसपास टू बिएचके कुठे मिळेल हे शोधायला इंटरनेटकडे धाव घेणार.हे वाक्य ओशोंच्या एका प्रवचनातील आहे ! आणि मुक्त माणसांनी घर घेवु नये असे कोठे लिहिले आहे ? मुक्ती म्हणजे कर्मफलातुन मुक्ती ... जेथे कर्माचा लय झाला तेथे कर्ताही संपला च की ! त्यानंतर योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः । यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव || अशी काहीशी अवस्था असते . आपल्याला उगाचच पद्मासन घाउन निवांत बसलेल्या लोकांची चित्रे जीवनमुक्त म्हणुन पहायची सवय असल्याने कर्मयोगी माणुसही मुक्त असु शकतो हा विचारच झेपेनासा झालाय . आमचे रामभाऊ चक्क ब्यँकेत नोकरी करत होते , गणु व्यवस्थित संसार करत होता , लोकमान्य वृत्तपत्र चालवत होते , हे सारे जीवनमुक्त होतेच की ! युध्द भुमीवर नष्टो मोहो स्मृतीलब्ध्वा असे म्हणुन युध्दाला उभाराहिलेला अर्जुन मुक्तच होता की ! अखंड स्थीतीचा निर्धारु ! श्रीमंत योगी !! हेही मुक्तच होते की ! तात्पर्य काय की मुक्तीचा कर्माशी संबंध नाही , अत्यंत कर्मासक्त माणुसही मुक्त असु शकतो आणि अत्यंत निवान्त पडुन रहाणारा भिक्षुकही बध्द असु शकतो . ( अर्थात हे विधान कळायला फार चिंतन करावे लागते ) प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वशः | अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते || २७ || हे ज्याच्या लक्षात आले तो मुक्तच ! चला आता ९९ एकर्स वर जाऊन फ्लॅट शोधुयात :)
In reply to हेच्च लिहिणार होतो पण चायला by टवाळ कार्टा
In reply to पोपशास्त्र्यांची मार्कोव्ह by बॅटमॅन
मार्कोव्ह चेनकरेक्ट ! मार्कोव्ह चेन पेक्षा स्टोकॅस्टीक प्रोसेस ! ती ही नॉन स्टेशनरी आणि नॉन टाईम होमोजीनीयस ! आणि विचारांची स्पेस कन्टिन्युअस मानली तर मग तर कन्टीन्युअस टाईम कन्टिन्युअस स्पेस ! http://en.wikipedia.org/wiki/Continuous-time_stochastic_process अवघड आहे रे खरंच ! अभ्यास कमी पडतोय ! अजुन वाचलं पाहिजेल !
In reply to मार्कोव्ह चेन by प्रसाद गोडबोले
In reply to मार्कोव्ह चेन ही एक by बॅटमॅन
In reply to हा तेच ते ! मार्कोव्ह चेन by प्रसाद गोडबोले
In reply to गिर्जा इन अनाहिता by अजया
In reply to गिर्जा इन अनाहिता by अजया
In reply to गिर्जा इन अनाहिता by अजया
In reply to गिर्जा इन अनाहिता by अजया
In reply to गिर्जा इन अनाहिता by अजया
In reply to गिर्जा इन अनाहिता by अजया
In reply to गिर्जा इन अनाहिता by अजया
In reply to गिर्जा इन अनाहिता by अजया
In reply to मठाची ही अजून एक वेगळी शाखा by सतिश गावडे
मठाची ही अजून एक वेगळी शाखा म्हणायची का? आधीचा "तांब्या संप्रदाय" आणि आता हा "यमक संप्रदाय" :पसाहेब तुम्ही आधी काय लिहिले आहे ते समजवा की आम्हा पामरांना...का तुम्हीसुध्धा एक नवीन कूट-संप्रदाय सुरु करत आहात ;)
In reply to मठाची ही अजून एक वेगळी शाखा by टवाळ कार्टा
In reply to अरे अरे टका बालका, कळले नाही by सतिश गावडे
In reply to खाली लिहायचं राहिलं का? by बॅटमॅन
In reply to जवा नविन पोपट हा लागला मिठू by सतिश गावडे
In reply to खाली लिहायचं राहिलं का? by बॅटमॅन
In reply to . by सुबोध खरे
In reply to डॉक, हे काय आहे? by सतिश गावडे
In reply to (.) by सुबोध खरे
In reply to . by सुबोध खरे
In reply to मीच कातर लावतो. (स स ब अ)जेपी by जेपी
In reply to या by नाखु
उनक संनक व भावक संघ (मिपा)ना खु, तुम्ही संघिष्ट दिसतांय.. ? ;)
In reply to धाग्यात जे काही रान उठलंय ते by अन्या दातार
In reply to प्रगो, दोनचार सूट सुटीत by कवितानागेश
In reply to धन्यवाद माऊ ली ! by प्रसाद गोडबोले
In reply to मी हे सगळे सिनेमे एकदा नॉन by कवितानागेश
In reply to नको! by पैसा
In reply to म्हणजे? मी लिहिलेलं समजलं by सतिश गावडे
In reply to संक्षींची आठवण करुन देणारे by बाळ सप्रे
In reply to धागा आड़ौला. :) by प्यारे१
७) I dont belong here . We are not human beings having spiritual experiences we are spiritual beings having human experiences ! ८)I am not answerable to any one , I do not belong hereप्रगोजी खूप सुंदर लिहिलंत. वेदांताचा खूप गहन अभ्यास दिस्तोय. असो. आपण ते परब्रह्मच् आहोत जो मानवी अनुभव घेत आहोत. सुंदर! जग विरोधात जावो पण या श्रद्धेवरून ढळू नका.खूप अवघड आहे कबूल आहे. पण म्हणून तर ते सोनं आहे.
In reply to ७) I dont belong here . We by जडभरत
बापरे!