Skip to main content

लागला मला छंद

लेखक शशिका॑त गराडे यांनी मंगळवार, 24/03/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.

सखे लागलाय मला छंद तुला तु़झ्या नजरे आड तुला पहाण्याचा
तु़झ्या हास्यात माझे हास्य पहाण्यचा
तुझ्या डोळ्यांत माझे जग पहाण्याचा

लेखनविषय:

वाचने 678
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया