मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अस्वस्थ!!

VINOD J. BEDGE · · जे न देखे रवी...
कुणी असं कुणासाठी का वेडं व्हावं ?? कुणासाठी कुणाचं जगणं अस थोडं व्हावं …. धरणीने पावसाची इतकी वाट पहावी भरभरून कोसळण्याची त्यालासुद्धा इच्छा व्हावी … एकटं आकाश पसरत जातं निळ्याशार पाण्यावर तुझी आठवण वाहत येते कातरवेळी वाऱ्यावर …। तू म्हणतेस कोण आहे असं आयुष्याला पुरणारं आहे कुणीतरी तुझ्यासाठी जळून पुन्हा उरणारं

वाचने 871 वाचनखूण प्रतिक्रिया 1