-----------------------------------------------------
@@ तुझ्या शिवाय मी जगु शकत नाही @@
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
बघितल नाही तुला दिवसातुन एकदातरी,
दिवस माझा सुरेख जात नाही!!
दिसताच क्षनी तु माझ्या,
मनामधील आनंदाला पारा उरत नाही!!
येते तु जेव्हा माझ्यासमोर,
मुखातुन एकही शब्द निघत नाही!!
खुप काही बोलायच असत तुझ्यासोबत,
पण तुझ्यासोबत मी काहीच बोलु शकत नाही!!
अनेकदा लपुनछपुन पाहतो मी तुला,
पण भान असत की तुला मी दिसणार नाही!!
माझे मित्र देतात तुझ्यानावाने हाक मला
तरीही तुला पाहील्याशिवाय मी राहु शकत नाही!!
कळत नकळत मी तुझ्या सुख दुखात,
सहभागी झाल्या शिवाय राहत नाही!!
झाली एखादातरी चुक तुझ्या कडुन,
मिळालेल्या शिक्षेच्यारुपात मी तुला पाहु शकत नाही!!
का? कोणास? ठाउक तुला मिळालेली शिक्षा मी,
माझ्यावर अवलंबल्याशिवाय राहत नाही!!
प्रेम म्हणजे काय हे मला माहीत नाही पण,
तुझ्याशिवाय मी या जगात जगु शकत नाही!!
म्हणुनच की काय हा कठोर ईश्वर,
मला तु भेटु देत नाही!!
आणि आली तु माझ्यासमोर तर,
माझ्यामुखातुन एकही शब्द निघु देत नाही!!
पण तरीही ईश्वराला तुझ्याशिवाय,
इतर मागण मी मागणार नाही!!
नाही मिळालीस मला तु तरीही तुझ्या सुखासाठी,
ईश्वराला प्राथना करण्याचे मी विसरणार नाही!!
----------------------------------------------------
ही कविता आपण Www.sanjaykokre.blogspot.com वर वाचु शकता
---------------------------------------------------
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
साधी, सोपी मनास भीडली.
धन्यवाद
धन्यवाद
कविता आवडली.
कविता आवडली.
(No subject)
*smile* :-) :) +) =) :smile:
छान.
सहज भावना व्यक्त करणारी कविता आवडली.
लफ्ज कितने ही तेरे पैरोसे लिपटे होंगे
तुने जब आखिरी खत मेरा जलाया होगा
तुने जब फुल किताबो से निकाले होंगे
देने वाला भी तुझे याद तो आया होगा.
-दिलीप बिरुटे
जगजितजींची एक!
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तेरे खुशबु मे बसे ख़त मैं जलाता कैसे,
प्यार मे डूबे हुए ख़त मैं जलाता कैसे,
तेरे हाथों के लिखे ख़त मैं जलाता कैसे,
.
.
.
तेरे ख़त आज मैं गंगा में बहा आया हूँ,
आग बहते हुए पानी में लगा आया हूँ...
शेवटच्या दोन ओळी…वाह! परत ऐकतो! :)
बीरुटे सर )
बीरुटे सर *smile* :-) :) ) =) :smile:
छान कविता.
छान कविता.
Dhanyawad
In reply to छान कविता. by सौन्दर्य
Dhanyawad
वा कोकरे साहेब. सुंदर कविता.
वा कोकरे साहेब. सुंदर कविता.
आवडली..
धन्यवाद खटपट्या साहेब
In reply to वा कोकरे साहेब. सुंदर कविता. by खटपट्या
धन्यवाद खटपट्या साहेब
छान!
आवडेश!
चांगली आहे
साधी सरळ कविता. जरा शुद्धलेखनाकडे लक्ष द्या.
okkkk
In reply to चांगली आहे by पैसा
okkkk
कविता छान
कविता छान
आवडली.
आवडली.