Skip to main content

जत्रा

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता, कवी ,सर्वांची माफी मागून जत्रा -भारनियमनाची हा भार सोसंना जनता झालीय हैराण गावात लाईट नाई बंद पडलीय गिरण , सांग तू माझ्या राजा कस आणू मी दळण , दिवाळी आली हि दारात पर नाई नाई लाईट हि घरात बोंब बोंब बोंब बोंब बोंब . . . . . . -------------विनय गदो
लेखनविषय:

वाचने 697
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया