Skip to main content

प्रेम

लेखक दिपक वायळ यांनी बुधवार, 24/04/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मन माझे केले तु damage बदलुन टाकली तु माझि वेडी वाकडी image कधीच नव्हती कुणासाठी आता आहे तुझ्यासाठी craze आयुष्याच्या माझा चालु आहे हा sensitive phase कुठे हि पाहता मला दिसते फ्क्त तुझि image बोलायला तुझ्याशी आणतो उसनं courage तुझ प्रेम म्हण्जे एक alcholic be average सुंदर रंगित पक्श्याचे मखमली plumage valentineday ला देशील म्ह्टल सुंदरसं package नाहि मिळले कहि तेव्हा ह्रुदयास लावले bandage तुझ्याशीवाय होणार नाहि प्रिये कुणाशीहि engage माझ्यासाठी ठेवशील ना तु तुझ्या ह्रुदयाचे passage नाहि माझा मोठा बंगला आहे छोटा cottage प्रेमासाठी करशील का तु त्याच्याम्धे manage चटकन होकार दे आणि भरुन टाकु आयुष्याचा page विलंब करु नकोस राणी नाहितर होइल माझं age
लेखनविषय:

वाचने 855
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया