स्वप्न
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
भेटण्याची काय पण ही रीत आहे?
टाळुनी म्हणतेस वरती प्रीत आहे
गांजलेल्या माणसांच्या स्वागताला
झोपडी माझी उभ्या वस्तीत आहे
राहिल्या आता न चिंता कोणत्याही
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
आठवण गेली तुझी देऊन झोका
मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे
ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू
कालचा इतिहास त्या रद्दीत आहे
----धोंडोपंत आपटे
वाचने
9267
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
अप्रतिम
कवितेची प्रेरणा वर्जेशपासुन
In reply to कवितेची प्रेरणा वर्जेशपासुन by विजुभाऊ
विजुभाऊ
मस्त
लाजवाब
कोणत्याही काव्यप्रकाराचा एक उद्देश असतो.
In reply to कोणत्याही काव्यप्रकाराचा एक उद्देश असतो. by विजुभाऊ
वृत्त बित्त
In reply to वृत्त बित्त by धोंडोपंत
कोडे
In reply to कोडे by वेदश्री
वेदूबाळ
In reply to कोणत्याही काव्यप्रकाराचा एक उद्देश असतो. by विजुभाऊ
गझल
भावना लोकांपर्यन्त पोहोचविणे हाच कोणत्याही लेखनाचा आत्मा आहे.
In reply to भावना लोकांपर्यन्त पोहोचविणे हाच कोणत्याही लेखनाचा आत्मा आहे. by विजुभाऊ
विजुभाऊ
In reply to भावना लोकांपर्यन्त पोहोचविणे हाच कोणत्याही लेखनाचा आत्मा आहे. by विजुभाऊ
चू भू द्या घ्या
In reply to चू भू द्या घ्या by बेसनलाडू
बेला...
In reply to बेला... by मनिष
बेला
In reply to चू भू द्या घ्या by बेसनलाडू
माहितीपूर्ण प्रतिसाद बेला, धन्यवाद!
वा!
सुरेख..
छान गझल
उत्कृष्ट...
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे
वा
दिवाळे
निश्चिंत
सुरेख गजल धोंडोपंत!
गझल आवडली.
उत्तम गझल..
क्या ब्बात है!