अ ब क ड
अ ब क ड
वेगळे विचार वेगळी कृती वेगळी मते
अ ला ब पटत नाही तर ब ला क अ
क ला अ ड आणि ड ला अ ब
नाही नाही
अ ला ब क पटत नाही
ब ला क पटतो पण क ला ड पटतो हे पटत नाही
क ला अ पटत नाही पण अ ला ब पटत नाही हे ड ला अ पटत यापेक्षा जास्त दु:खदायक वाटते
नाही नाही
थांबा परत सांगतो
पहिल्यापासून
अ ला...जाऊ द्या ना
अ ब क ड ला काहीतरी पटतं
काहीतरी पटत नाही
एवढं तरी पटल ना तुम्हाला
मग पुढे सांगतो
अ ब क ड
अ एक मुद्दा मांडतो
ब सरसावून पुढे येणार तोच य पटकन येवून काहितरी बोलतो
य बोलला म्हणून र बोलतो
र बोलला म्हणून य गुरगुरतो
र च्या बाजूने ल येतो
य च्या बाजूने व येतो
प आणि फ मधेच येतात पण आपण कोणत्या बाजूचे हे न समजल्याने +१ करुन निघून जातात
य र ल व चर्चा करतात अ ब क ड प्रमाणेच
अ पुन्हा पुन्हा समजावून सांगतो
ब त्याची री ओढतो किंवा त्याची खिल्ली उडवतो
काहीतरी होत रहाते
य आणि र ला हाकलले जाते
क आणि ड चर्चेत पिंक टाकतात परत धुराळा उडतो
परत काही दिवस जातात
अ किंवा ब काही मुद्दा मांडतात
य१ र१ ल१ व१ पुन्हा तोच इतिहास तीच पद्धती तीच हकालपट्टी
याहीवेळेस क आणि ड नंतर येऊन पिंक धुराळा
तेच ते परत परत
तीच वाक्ये
तेच मुद्दे
तसेच बोलणे
तसेच वागणे
य पासून य१ ते यअनंत
र पासून लपासून वपासून रअनंत लअनंत वअनंत.... अनंत
क आणि ड मात्र नामानिराळे
नंतर येऊन पिंक धुराळा तेच आणि तसेच
क आणि ड चा यरलव शी संबंध आहे का हे अधि़कारी वर्ग पाहत नाही की त्यांना समजत नाही की त्यांना समजूनच घ्यायचे नाही?
तोवर चालूच राहिल हा प्रयोग नेहमीच्याच यशस्वी कलाकारांच्या सहकार्याने !
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3773
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म..
नाना हे काय र बाबा ?
काय णाणा!
या धाग्याचं नाव साक्षर हवं
काय आहे हे ?
य१ व र आणि क बाबतची मते पटली
किती चेंगट पणा केलाय नाना
@नाना, भापो. मिपा पूर्वीसारखे
वरील प्रतिसादात 'पिंका'
In reply to @नाना, भापो. मिपा पूर्वीसारखे by इन्दुसुता
स्वारी!
In reply to वरील प्रतिसादात 'पिंका' by इन्दुसुता
आवडले आणि पटलेही.
असेच म्हणते
In reply to आवडले आणि पटलेही. by प्रभाकर पेठकर
ह्म्म्म असेच काहीसे विचार
जल्लां कायव झ्येपला नाय.
अजून एक
भयानक सहमत पटलं नाही. मी तर
In reply to अजून एक by विकास
तर मग
In reply to भयानक सहमत पटलं नाही. मी तर by शुचि