मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जागर

विश्वजीत दीपक गुडधे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जागर लोकांस आता जागवा पुन्हा विझल्या मशाली पेटवा पुन्हा डोक्यास टाळे लावती सदा सुस्तांस साऱ्या चेतवा पुन्हा आजन्म सोसे बापुडा इथे सोशीक लोकां जागवा पुन्हा झोपून कैसे चालणार हो ? बळ आपलेही दाखवा पुन्हा संधी न येणे विश्वजित अशी संदेश माझा पोचवा पुन्हा • विश्वजीत दीपक गुडधे, अमरावती. ==================================

वाचने 937 वाचनखूण प्रतिक्रिया 0