काव्यरस
घरातील अडगळ झटकताना उडालेली सुवर्णधूळ, झगमगून
टाकत खिडकीपुढला आसमंत, गुदमरवून
टाकत फुप्फुसाकाश, कोंडला
अनंत प्राचीन श्वास, ढकलत कासावीस प्राण.
सूर्यशक्तीचे तेजान्न घेऊन
उधळणारी हिरण्यधूळ, विखुरते
घनमेघांकृतीतून
होऊदे तुझा तेजोभंग येताच
कल्लोळ्हुंकार व्हॅक्यूम क्लीनरचा.
हे वेड्या व्हॅक्यूमक्लीनरा,
सुवर्णधूळरूपी अन्न घराच्या कानाकोपर्यामध्ये विखुरले आहे,
ते तुला खाता येत नाही, कारण
आता वीज गेली आहे.
--लिखाळचंद्र
मिसळपाव
एका दमात लिंगाण्याच्या
लिखाळकाका इज ब्याक
In reply to लिखाळकाका इज ब्याक by असुर
एग्झॅक्टली ...
येल्कम ब्याक लिखाळ. इतके दिवस
खत्री...येकदम
वेल्कम बॅक
इंट्रेस्टिंग! मी पुन्हा एकदा वाचली
In reply to इंट्रेस्टिंग! मी पुन्हा एकदा वाचली by यकु
__/\__
जबरा..!
डॉक्टर
In reply to डॉक्टर by श्रावण मोडक
मजा आली.
विचार करायला लावणारी कविता
निःशब्द
आभार
उपाय
च्यायला.