Skip to main content

रोज मरतो

लेखक निश
गुरुवार, 29/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
रोज मरतो रोज मरतो रोज मरतो सकाळी कामावर निघालो की कचरा कुनडीवर कचरा वेचणारी भुकेने रडणारी ति अनाथ मुल बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो स्टेशनवर येतो तिथे दिसत एक म्हातार जोडप व ते अडचण आहेत नविन घरात अस मानुन त्याना गावाला पाठवणार तरुण जोडप,ते बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो लोकल येते फलाटावर नेहमिसारखी डब्ब्यानमध्ये गुरानसारखी घुसलेली मानस बघुन. रोज मरतो रोज मरतो रोज मरतो दुपारी जेवणात येणारी आकार लहान झालेलि वाढणार्‍या महागाईने बिनतेलाची असलेलि रोजच असलेलि बटाटा भाजी व पोळी ,ते बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो तरी पण ह्या मरण्यातुनच रोज येते नवि उभारी जगण्याची जेव्हा घरी येतो रात्री , बघतो दारात एकत्र जेवता यावे म्हणुन वाट बघणारी बायको व आई वडिल, हो तेव्हा मी रोज जगतो तेहि हसत हसत रोजच्या मरणातुन वेळ काढुन न रडता मी रोज जगतो रोज जगतो मी रोज जगतो.
लेखनविषय:

वाचने 1421
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान ..जमलिये कविता ........!!

तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार. जेव्हा कविता आवडणार नाहि तेव्हा जरूर आपल परखड मत नोंदवा. परत एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार व धन्यवाद.