Skip to main content

सखा

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनात ही हूर हूर आज प्रियासाठी रागावू नकोस मन वेडे तुझ्यासाठी तू अन तूच तर सखा का आरसा माझ्या मनाचा ?? घे पूर्ण आनंद या जगण्याचा, तुझ्या-माझ्या मैत्रीचा क्षण मौलिक हे मिळणारे, घे जागून तू मुक्तपणाने जग येईल कवेत तुझ्या, तू घे भरारी आनंदाने
लेखनविषय:

वाचने 888
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

छान कल्पना आहे .. प्रेम खऱ्या अर्थाने मनाला मनाचे प्रतिबिंब मिळवून देते.