ह्रदयीच्या या भावनांचे
शब्द नाही सोबती,
काहुर हुरहुर मात्र
माझ्या काळजाला घेरती.
गुंतला गुंता सुटेना,
बांध मनिचा ही फुटेना
धाव घेइ मन कुठे मग,
आठवांच्या मागुती......
ह्रदयीच्या या भावनांचे, शब्द नाही सोबती.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
782
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान