हजारो वर्षापासुन पडुन होतो..
डोंगराच्या पायथ्याशि दगड बनून.
कुठुन अचानक आज एक शिल्पकार आला...
त्याचा हात लागताच माझा पुनर्जन्म झाला.
मनाचे सारेच बन्द कप्पे अलगत उघडत गेलेत..
जिवनाच्या कवितेला स्फुरण चढत गेले.
हजारो वर्षापासुन ओसाड वाटणारा निसर्ग ..
आज धुन्द करु लागला.
वसन्त,शरद्,ग्रिश्म्,श्रावण सारेच ऋतु ..
मनाला भावू लागलेत.
सुर्य, चन्द्र जणु माझे डोळे झालेत...
आता तर क्षितिजा पलिकडिल
जग हि दिसु लागले.
आता मि जगणार धुन्द्,मधहोश..
कारण आता माझा पुनर्जन्म झाला.
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1720
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. विषय छान आहे. अजुन छान
पुनर्जन्म
In reply to छान. विषय छान आहे. अजुन छान by निनाव
दिल
अभिनंदन
छान कविता .. आवडली एकदम