मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मन पखरु

अनिल आपटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मी तिला पाहिलं तिने मला पाहिलं दोघांनी एकमेकांना स्मितहास्य दिलं कळलं नाही केव्हा एकमेकात गुंतत गेलो जणू फुलावर फुलपाखरू बसलं आणि पाकळी होऊन गेलं

वाचने 1281 वाचनखूण प्रतिक्रिया 2