Skip to main content

माझे पहिले गीत ..

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 24/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गीत ऐकण्यासाठी खालील ब्लोग ओपन करावा, आणि उजव्या प्लेयर मधील पहिले गाणे लावावे. www.jayshreeganesha.blogspot.com गाण्याचे नाव : झाडांच्या पानात शब्द : गणेशा. गायिका: स्वप्नजा लेले. संगितकार: सत्यजीत केळकर. अल्बमः ये ना तू सख्या ... नोट: नविन असल्या कारणाने गीत कसे अपलोड करतात ते माहीत नाही , शमस्व , एकदा पहिले गाणे ऐकुन बघा, निश्चित मजा आल्या शिव्फाय राहणार नाही अशी वेडी आशा आहे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1162
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अ प्र ति म ! शब्द ; संगीत आणि गायनही खूप छान ! आता सगळा अल्बम ऐकत आहे :)

झाडांच्या पानात, वेलीच्या फुलात पाऊस दाटून आला.. सूरांच्या साथीने, लयीच्या वाटेने.. तालात बरसून गेला !! असे मी म्हणेन :) अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !!! अथांग...