आमची प्रेरणा गेले १-२ दिवसातले सैपाकाचे धागे आणि संदिप खरे यांची अप्रतिम कविता चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
जरा चुकीचे, जरा बरोबर खर्डू काही !
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !
नव्या-नव्यां ह्या किती आयडी बघ धाग्यातुन -
आजच आहे आला म्हणतो खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !
हवेहवेसे 'शतक' तुला जर हवेच आहे
नकोनकोते हलके चावट खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !
उगाच वळसे प्रतिसादांचे देत रहा तू
उडले नाहीत धागे तोवर खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !
तुफान पाहुन धाग्यावर कडकडल्या थोड्या
लाज निघू दे त्याची ऐसे खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !
शब्द असू दे हातामध्ये शस्त्र म्हणुनी
आज "केशवा" थोडे परखड खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !
| लेखनविषय: |
|---|
याद्या
3221
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान..
सुन्दर !
हाहाहाहा
ज ह ब ह र्या हा!
अगदी असेच म्हणतो.. मी ह्यांना
In reply to ज ह ब ह र्या हा! by चतुरंग
छान..
हॅहॅहॅ
छान
मस्त
विडंबन फार आवडले
विडंबन आवडले
छान छान विडंबन एकदम .
अगदी हेच म्हणते.
In reply to छान छान विडंबन एकदम . by परिकथेतील राजकुमार
--^--
वा!वा!
केशवसुमार
चान चान !! (अवांतरः आम्ही ही
धन्यवाद
मस्त
पुन्हा एकदा सही रे सही
In reply to मस्त by पारुबाई
फारच छान !! नुकतीच आमच्या
आमची पाकृ
In reply to फारच छान !! नुकतीच आमच्या by अवलिया
मी मुकलो ह्या पाकृला...
In reply to आमची पाकृ by टारझन