Skip to main content

(अत्रंग)

(अत्रंग)

Published on गुरुवार, 08/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
जयपाल साहेब माफी द्यावी http://www.misalpav.com/node/13084 पाखरु देखणं, ऊसात नेणं, जोश्यांचं बेणं, अत्रंगी. पाटलाची लक्षी, हिरवीन आक्शी, अंगावर मॅक्शी, सतरंगी झाडाच्या मागं, देवळाच्या पाठी, वढ्याच्या काठी, जलरंगी. उठे वहाण, फाटे तुमान , पाटील पैल्वान, बजरंगी कवी म्हणा, कवडा म्हणा, अडगळ हाथरे , सतरंजी
लेखनविषय:

याद्या 1301
प्रतिक्रिया 1

सुंदर रे अडगळ :) अवांतर : जैपाल तर्फे माफ केलं तुला ज्जा !! - पानगळ