Skip to main content

(जखमी वाचकांची रिपु)

(जखमी वाचकांची रिपु)

Published on रवीवार, 23/05/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
जळजळीत प्रेरणा अंतर्जालावर मराठीची भुक भागवण्यासाठी आलेल्या वाचकाला, नखुरडे ठसठसत प्रतिसाद टंकणार्‍या रसिकाला, वास येतोय सटरफटर कुजलेल्या कवितांचा, स्टोन स्टोन स्टोन (फेकुन मारा) काव्यप्रतिभेचे अंतर्गत वस्त्रहरण आणी धिंडवडे लेखन/ साहित्य दारूण विनाशाकडे लोचट ओशट कविताकरती त्यावर खंडीभर प्रतिसादभरती कविताथैमान प्रतीक कॅत्रिना अघोरी मळमळ गप्प बसवेना तुटतो संयम कर्रम कुर्रम कविता पडिती गर्रम गर्रम वाटावाटा कायमचुर्ण वाटा महाअजीर्णाची ही वरदेवता नाहीतर मरमर बधिरसंचिता यातुन वाचव रे वल्लभा कवितावाचनी होता चलबिचल विडंबन करिती मन हे घायल स्टोन स्टोन स्टोन - मरदिनी
लेखनविषय:

याद्या 1534
प्रतिक्रिया 6

तुटतो संयम कर्रम कुर्रम कविता पडिती गर्रम गर्रम
=)) =)) =)) जियो राक्या ... =)) जबरा !! - (मजेदार , लज्जतदार) कुज्जत पापड

मम्स.. कठीण आहेस रे बाबा!! जबरा एकदम!! __/\__ -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मरदिनी यांना आता शरदिनी यांचे शल्य कळले असावे :-)

In reply to by सहज

>>मरदिनी यांना आता शरदिनी यांचे शल्य कळले असावे सहमत... थांबा जरा... मी पण जालिंदरबाबा ना दृष्टांत देण्यासाठी साकडे घातलेत.... त्यांचा अनुग्रह झाल्यावर बघतो एकेकाकडे.... ( ™ )आंबोळी

ही सही आहे या.स.नों.घ्या. दहा दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्‍यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)

जालींदर बाबांची कॄपा !! दुसरं काय ? ;) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D